एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धमकी मिळाल्यानंतर सिद्दीकी यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांशी फोनवरून संपर्क साधत या घटनेची माहिती दिली आहे. झिशान सिद्दीकी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही धमकीबाबत माहिती दिल्याचे समोर आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात […]
Latest News
Tukaram Mundhe: बुलढाण्यात मोठे अधिकारी पैसे खाऊ राहिले, घोटाळे सुरुये… 75 वर्षीय आजीचा तुकाराम मुंढेंसाठी खास व्हिडीओ
सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची संपूर्ण राज्यासह देशभर चर्चा रंगली आहे, राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सध्या राबवत आहे. अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरातील धडाकेबाज कारवायांची चर्चा आता संपूर्ण देशात सुरु आहे. देशभरातील अन्न माफियांना आता चांगलीच धडकी भरली आहे. अनेक लोक तुकाराम मुंढे […]
Snakes In Home : साप अचानक घरात येत नाहीत ! किचनमधील या 6 चुका ठरू शकतात धोकादायक
Snakes In Home : पावसाळा असो किंवा उन्हाळा, घराच्या आसपास साप दिसण्याच्या घटना वाढतात. अनेकांना वाटते की साप अचानक घरात शिरतात. पण अनेकदा त्यामागे एक कारण असते—घराच्या आसपास उंदीर, कीटक आणि छोटे जीव असणे. थेट अन्नाच्या वासाने साप घरात येत नाहीत. मात्र स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी असतात, ज्या उघड्या ठेवल्यामुळे किंवा अस्वच्छता असल्यामुळे उंदीर आणि […]
शिवसेना कोणाची? आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी, आतापर्यंत काय घडलं?
मोठी बातमी समोर येत आहे. आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या तीन ते चार सुनावणींमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल हेच युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडणार? शिवसेना […]
मराठ्यांच्या विरोधात लढायच्या आणि डाव टाकायच्या भानगडीत पडू नका; जरांगे पाटीलांचा सरकारवर हल्लाबोल
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटल यांनी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप करत असताना तांदुळवाडी गावातील सांगता सभेत सरकारवर टीका केली. त्यांनी थेट फडणवीस मराठ्यांच्या विरोधात पोस्ट टाकायला सांगता हे तुम्हाला शोभतंय का? माझ्याकडून सन्मानाची अपेक्षा करता का? असे म्हटले आहे. सभेत बोलताना मनोज जरांगे […]
सकाळी-सकाळी भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी लेह हादरले, तीव्रता 5.5 रिश्टर स्केल
केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिस्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.५३ मोजली गेली. लेहमध्ये आज सकाळी ६ वाजून ०५ मिनिटांनी हा भूकंप आला. त्याची खोली १० किलोमीटरपर्यंत मोजली गेली आहे. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. लोक पळत घराबाहेर पडू लागले. EQ of M: 5.5, On: 13/08/2026 06:05:15 IST, Lat: 36.881 N, Long: 74.402 […]