मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुंबईला धडक देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाचा जोरदार इशारा दिला आहे. या आंदोलनाची तीव्रता अधिक करण्यासाठी, जरांगे पाटलांनी वर्षा बंगल्यावरील पाण्याच्या टाकीवर उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. […]
Latest News
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आलाय. लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त करण्यात आल्यात. नोटा छापण्याचं साहित्य आणि सामग्रीसह दोघांना अटक झाली. नोटा छापण्याच्या रॅकेट प्रकरणात पाच आरोपींना अटक झाली. त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव गावात एका बंगल्यात सुरू होता नोटा छापण्याचा अड्डा. Source link
रेखा गुप्तांच्या घरी कंगना रनौत यांचा तीज उत्सव; महिलांसोबत धरला ठेका, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत सध्या त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यामुळे चर्चेत आहेत. कंगना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या घरी जाऊन तीज सण साजरा केला. या खास सेलिब्रेशनचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये कंगना इतर महिलांसोबत तीज साजरी करताना, नृत्य करताना आणि उत्साहात सहभागी होताना दिसत आहेत. कंगना रनौत […]
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
देशभरात सध्या NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीतील आंदोलन आणि संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता NEETच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. अमित ठाकरे […]
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. पक्षात आपले बहुमत असतानाही निवडणूक आयोगाने अमित शाह यांच्या दबावाखाली शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना 5 हजार कोटी रुपयांना विकल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत […]
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्क ऑर्डर तयार करून मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विभागीय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून तब्बल 5,091 कोटी रुपयांची कामे मंजूर झाल्याचे भासवण्यात आले आणि त्याआधारे बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यात आल्या. या प्रकरणात आरोपींनी विविध कामांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 3 कोटी 5 लाख रुपये […]