सध्याच्या राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा जोर धरून आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहे, यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दत्ता भरणे हे प्रतिक्रिया देत म्हणाले, विलिनीकरणाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्याच बोलतील. सुनेत्रा पवार विलिनीकरणावर योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास दत्ता भरणे यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री झाल्यावर सुनेत्रा […]
Latest News
Supriya Sule | एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू; सुप्रिया सुळे दादांच्या आठवणींनी झाल्या भावूक
गेल्या दोन तीन दिवसांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये उपचार घेत आहेत. पवार यांच्या प्रकृतीबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली. सर्व डॉक्टर, हेल्थ वर्कर्स आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे पवारसाहेबांची तब्येत आता खूप सुधारली आहे. रुबी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. पवारसाहेबांचा पाच दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू आहे आणि त्यांना […]
Icc T20i World Cup 2026 : गुरुवारी 3 सामन्यांचा थरार, नेपाळ विजयाचं खातं उघडणार?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत गुरुवारी 12 फेब्रुवारीला 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. यजमान टीम इंडिया आपल्या मोहिमेतील दुसर्या सामन्यात नामिबिया विरुद्ध 2 हात करणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. भारताचा सामना […]
रेल्वेचे डबे वेगवेगळ्या रंगाचे का असतात? कारण वाचून तुम्ही चकितच व्हाल!
तुम्ही रेल्वेतून कधी प्रवास केला असेल तर तुम्हाला प्रत्येक ट्रेनचा वेगवेगळा रंग दिसून आला असेल. काही रेल्वे या निळ्या रंगाच्या असतात तर काही रेल्वे हिरव्या, पिवळ्या रंगाच्या असतात. सध्या वंदे भारत यासारखी ट्रेन तर केशरी रंगाची असल्याचे पाहायला मिळते. परंतु देशभरातील रेल्वेचा रंग वेगवेगळा का असतो? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? विशेष म्हणजे रेल्वेसोबतच वेगवेगळ्या […]
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सहाव्यांदा सुपर ओव्हरची वेळ, आतापर्यंत कसं काय घडलं ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून विक्रमांची रांग लागली आहे. आता पाचव्या दिवशी सुपर ओव्हरचा थरारही अनुभवता आला आहे. दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान सामन्यात एक नाही तर दोन सुपर ओव्हर टाकाव्या लागल्या. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली. (Photo: Afghanistan Cricket X) दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 187 धावा केल्या आणि विजयासाठी 188 धावा दिल्या. […]
5000mAh बॅटरी, परवडणारी किंमत, दमदार फोन झाला लाँच
Itel कंपनीने त्यांचा Itel A100 हा एक नवीन बजेट सेगमेंट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन 4G कनेक्टिव्हिटीसह येतो. यात मोठा डिस्प्ले, उच्च रिफ्रेश रेट आणि मोठी बॅटरी आहे. विशेष म्हणजे, फोनला मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा प्रमाणपत्र देखील मिळालेलं आहे डिझाइन देखील प्रीमियम फोनसारखेच आहे. आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि इतर वैशिष्ट्ये जाणून घेऊयात. Itel […]