EPFO PF Interest: ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. त्यांना ईपीएफ खात्यावर मोठं व्याज मिळण्याची शक्यता आहे. TIO च्या वृत्तानुसार, ईपीएफओ गुंतवणुकीविषयी चांगला पर्याय शोधत आहे. त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे. ही समिती ईपीएफओच्या गुंतवणुकीची समीक्षा करेल. ईपीएफओ जवळपास 30 कोटींहून अधिक सदस्यांच्या जवळपास 31 लाख रुपयांचा निधी व्यवस्थापन करतो. गेल्या बैठकीत याविषयीची […]
Latest News
बँक लॉकरमधून दागिने चोरीला गेले? आता टेन्शन सोडा; RBI चा नवा नियम काय?
आपण अनेकदा आपल्या कष्टाची कमाई, सोने, चांदीचे दागिने सुरक्षित राहावेत म्हणून आपण बँकेच्या लॉकरचा आधार घेतो. मात्र जर याच लॉकरमधून चोरी झाली तर? टेन्शन आलं ना… पण आता याबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत अनेकदा बँका अशावेळी आमची जबाबदारी नाही असे सांगून हात वर करतात. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्राहकांच्या […]
टी शर्ट काढले, तुफान नारेबाजी, AI Summit मध्ये युथ काँग्रेसचा मोठा गोंधळ, Video ने खळबळ
India AI Impact Summit 2026: राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावरील भारत मंडपममध्ये सध्या एआयचा जागर सुरू आहे. हाय प्रोफाईल एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान आज मोठा गोंधळ उडाला. युथ काँग्रेसचे कार्यकर्ते सुरक्षा रक्षकांना चकमा देत आत शिरले आणि त्यांनी गोंधळ घातला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा बाजी केली. PM is Compromised असे नारे त्यांनी दिले. […]
T20 WC 2026 : या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका एकमेव टीम ज्यांच्यासोबत अशी घटना नाही घडली, टीम इंडिया लिस्टमध्ये टॉपवर
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्य एकूण 20 टीम सहभागी झाल्या आहेत. यात आठ टीम्सनी दुसऱ्या राऊंडमध्ये क्वालिफाय केलय. या दरम्यान एक इंटरेस्टिंग आकडा समोर आलाय. त्याने प्रत्येकजण हैराण आहे. एक असा आकडा ज्यामुळे दक्षिण आफ्रिका इतर टीम्स पेक्षा वेगळी ठरते. (PHOTO CREDIT- PTI) दक्षिण आफ्रिकेने ग्रुप स्टेजमध्ये चार सामने जिंकले आहेत. ग्रुपमध्ये टॉप करुन सुपर-8 […]
Horoscope Today 20th February 2026 : नवविवाहित जोडप्यांना आज मिळणार मोठी संधी, या महिलांना घरकामातून आराम, पटापट वाचा आजचं भविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 20th February 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
रेल्वे रुळावरील पिवळ्या रंगाच्या सिग्नलचा अर्थ काय? 99 टक्के लोकांना माहिती नाही खरं कारण!
आपल्या देशात रेल्वेचं मोठं आणि विस्तृत असं जाळं आहे. भारतात एका मिनिटात शेकडो रेल्वे धावत असतात. प्रत्येक नियमाचे काटेकोरपणे पालन केल जात असल्यामुळेच भारतातील या रेल्वे यशस्वीपणे प्रवास करतात. रेल्वेच्या प्रवासासाठी रेल्वेरुळावर लागलेले सिग्नल आणि संकेत खूप महत्त्वाचे असतात. रेल्वेचा पुढचा प्रवास कदी चालू करायचा आणि कुठे रेल्वे थांबवायची हे याच सिग्नल आणि संकेतांवरून लोकोपायलटला […]