India AI Impact Summit 2026: राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावरील भारत मंडपममध्ये सध्या एआयचा जागर सुरू आहे. हाय प्रोफाईल एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान आज मोठा गोंधळ उडाला. युथ काँग्रेसचे कार्यकर्ते सुरक्षा रक्षकांना चकमा देत आत शिरले आणि त्यांनी गोंधळ घातला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा बाजी केली. PM is Compromised असे नारे त्यांनी दिले. […]
Latest News
T20 WC 2026 : या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका एकमेव टीम ज्यांच्यासोबत अशी घटना नाही घडली, टीम इंडिया लिस्टमध्ये टॉपवर
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्य एकूण 20 टीम सहभागी झाल्या आहेत. यात आठ टीम्सनी दुसऱ्या राऊंडमध्ये क्वालिफाय केलय. या दरम्यान एक इंटरेस्टिंग आकडा समोर आलाय. त्याने प्रत्येकजण हैराण आहे. एक असा आकडा ज्यामुळे दक्षिण आफ्रिका इतर टीम्स पेक्षा वेगळी ठरते. (PHOTO CREDIT- PTI) दक्षिण आफ्रिकेने ग्रुप स्टेजमध्ये चार सामने जिंकले आहेत. ग्रुपमध्ये टॉप करुन सुपर-8 […]
Horoscope Today 20th February 2026 : नवविवाहित जोडप्यांना आज मिळणार मोठी संधी, या महिलांना घरकामातून आराम, पटापट वाचा आजचं भविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 20th February 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
रेल्वे रुळावरील पिवळ्या रंगाच्या सिग्नलचा अर्थ काय? 99 टक्के लोकांना माहिती नाही खरं कारण!
आपल्या देशात रेल्वेचं मोठं आणि विस्तृत असं जाळं आहे. भारतात एका मिनिटात शेकडो रेल्वे धावत असतात. प्रत्येक नियमाचे काटेकोरपणे पालन केल जात असल्यामुळेच भारतातील या रेल्वे यशस्वीपणे प्रवास करतात. रेल्वेच्या प्रवासासाठी रेल्वेरुळावर लागलेले सिग्नल आणि संकेत खूप महत्त्वाचे असतात. रेल्वेचा पुढचा प्रवास कदी चालू करायचा आणि कुठे रेल्वे थांबवायची हे याच सिग्नल आणि संकेतांवरून लोकोपायलटला […]
AI Impact Summit : एआय समिटच्या निमित्तानं भारत-यूएई संबंधांना नवी चालना; क्राउन प्रिंस खालिद यांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
AI Impact Summit च्या निमित्तानं अबू धाबीचे क्राउन प्रिंस शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि युएईमध्ये धोरणात्मक सहकार्य, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान वाढवण्यासाठीच्या प्रयत्नावर भर देण्यात आला. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत तंत्रज्ञान हेच आता द्विपक्षीय संबंधांचे प्रमुख आधारस्तभ असतील असं या बैठकीमध्ये […]
Nashik | नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक शहरात शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवत पाच जणांची तब्बल 2 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 20 टक्क्यांपर्यंत नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपींनी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आणि त्यानंतर मोठी रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसांनी […]