• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

WI vs SA Super 8 Live Streaming : विंडीज-दक्षिण आफ्रिका सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, कोण जिंकणार?

February 26, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तर आता उर्वरित 3 जागांसाठी चुरस पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत गुरुवारी 26 फेब्रुवारीला डबल हेडरचा थरार रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात यजमान टीम इंडियासमोर झिंबाब्वेचं आव्हान असणार आहे. तर या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात 2 अजिंक्य संघ आमनेसामने असणार आहे. […]

Filed Under: Latest News

NZ vs SL : कॅप्टन मिचेल सँटनरचा धमाका, श्रीलंकेविरुद्ध काय केलं?

February 25, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड क्रिकेट टीमने मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात यजमान श्रीलंकेला पराभूत करत सुपर 8 फेरीतील विजयाचं खातं उघडलं आहे.  न्यूझीलंडने श्रीलंकेवर कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये एकतर्फी विजय मिळवला.  मिचेल सँटनरने या सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगने चमकदार कामगिरी केली. मिचेलने यासह टी 20i क्रिकेटमध्ये खास टप्पा गाठला आहे. Source link

Filed Under: Latest News

Chanakya Niti : आयुष्यात कधीच करू नका या लोकांशी मैत्री, चूक केल्यास होईल भयंकर नुकसान!

February 25, 2026 by admin Leave a Comment

आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. त्यांनी दिलेल्या संदेसानुसार तुम्ही ज्या लोकांसोबत राहता, त्याच लोकांसारके तुम्ही बनता. तुमचा विकासही त्याच लोकांच्या संस्कारानुसार होतो. त्यामुळे नेहमी चांगल्या आणि आपल्यापेक्षा उत्कृष्ट लोकांशी मैत्री करायला हवी. आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी तुमच्या विषयी वाईट बोलणारी तसेच कोणतीही स्थिती असली तरीही दुमचे दोष सांगून तुम्हाला अडचणीत आणणाऱ्या व्यक्तीसोबत […]

Filed Under: Latest News

Stephen Hawking : दोन बिकिनी गर्ल्स, मध्ये स्टिफन हॉकिंग, एपस्टीन फाईल्समधील त्या फोटोमुळे खळबळ!

February 25, 2026 by admin Leave a Comment

Epstein Files Stephen Hawking : गेल्या अनेक दिवसांपासून एपस्टीन फाईल्समुळे जगात खळबळ उडालेली आहे. एपस्टीन हा बाल लैंगिक गुन्ह्यातील गुन्हेगार होता. त्याने अनेक मुलींचे शोषण केले होते. याच एपस्टीनसंबंधीच्या खटल्याची कागदपत्रे अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर अमेरिकन सरकारकडून टप्प्याटप्प्यात या प्रकरणाशी निगडित फोटो, व्हिडीओ, कागदपत्रे सार्वजनिक केले जात आहेत. असे असतानाच […]

Filed Under: Latest News

NZ vs SL Super 8 : श्रीलंकेची आर या पारची लढाई, न्यूझीलंड विरुद्ध बॉलिंग, किवींना किती धावांवर रोखणार?

February 25, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 46 व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील दुसरा सामना आहे. उभयसंघातील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. […]

Filed Under: Latest News

रोहित शेट्टीचा जीव महत्त्वाचा, तसा आमच्या गाईचा नाही का? निलेश राणे यांचा सरकारला घरचा आहेर

February 25, 2026 by admin Leave a Comment

गोहत्येवरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यात अनेकदा गोमांसाची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. तसेच काही भागात गोमांसाची सर्रासपणे विक्री होत असल्याचेही समोर आलेले आहे. यावर आता आमदार निलेश राणे यांनी आवाज उठवत गायींचा जीव महत्त्वाचा नाही का असा प्रश्न सरकारला विचारला आहे. निलेश राणे यांनी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 107
  • Page 108
  • Page 109
  • Page 110
  • Page 111
  • Interim pages omitted …
  • Page 218
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! आता भाजपमधील इनकमिंग बंद, दुसऱ्या पक्षातील खासदारांना पक्षात नो एन्ट्री?
  • IPL 2026: अर्शदीप सिंगने 4 षटकात दिल्या 50 धावा, तरीही मिळालं 1 लाखांचं बक्षीस
  • समुद्रात वादळ आलं अन् लागला जगाला थक्क करणारा शोध, समोरचं दृश्य बघून…संशोधकही थक्क!
  • टाइप सी चार्जरमधील C चा नेमका अर्थ काय? भल्याभल्यांना माहीत नाही, तुम्ही पण करा ट्राय
  • IPL 2026: संजू सॅमसनचं स्पर्धेतील पहिलं झंझावाती शतक, नोंदवले इतके सारे विक्रम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in