• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

मोठी बातमी! सामूहिक राजीनाम्यांनी काँग्रेसमध्ये खळबळ, नेमकं कारण काय?

May 27, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. सामूहिक राजीनाम्यांनी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. गडचिरोली काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बदलल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. कारण गेल्या काही काळापासून काँग्रेसची लोकप्रियता कमी झाली आहे, सध्या पक्ष उभारी घेण्याचा प्रयत्न […]

Filed Under: india

पश्चिम बंगालमध्ये PVTG सर्वेक्षणाला सुरुवात; आदिवासी कल्याण योजनांचा लाभ घराघरात पोहोचणार

May 27, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली, 27 मे 2026 : केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाच्या सचिव रंजना चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली 27 मे रोजी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पश्चिम बंगाल सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव चोतेन धेंदुप लामा यांच्यासह मंत्रालयातील आणि संलग्न संस्थांतील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत मंत्रालयाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला तसेच भविष्यातील […]

Filed Under: india

SRH vs RR Eliminator : राजस्थानची क्वालिफायर 2 मध्ये धडक, हैदराबाद 47 धावांच्या पराभवासह आऊट

May 27, 2026 by admin Leave a Comment

रियान पराग याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स टीमने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील क्वालिफायर 2 मध्ये (IPL 2026 Qualifier 2) धडक देत ट्रॉफीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल या दोघांनी केलेल्या विस्फोटक खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादला विजयी धावांचा पाठलाग […]

Filed Under: india

देशात पेट्रोल, डिझेल अन् खतांचा पुरेसा साठा, IGoM च्या बैठकीतून नागरिकांना मोठा दिलासा, साठेबाजी न करण्याचं आवाहन

May 27, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जगातील अनेक देशांमध्ये सध्या मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. तसेच खतांचा देखील तुटवडा जणावत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील अनौपचारिक मंत्रीगटाची (IGoM) ची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतावर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच भारतामध्ये […]

Filed Under: india

मान्सूनचा पहिला अंदाच चुकला, आता नवी तारीख आली, केरळमध्ये कधी धडकणार?

May 27, 2026 by admin Leave a Comment

आता पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पेरणीच्या अगोदरच्या कामाला वेग आला आहे. भारतात आणि महाराष्ट्रात मान्सून कधी एकदा दाखल होतो, याची सगळेच वाट पाहात आहेत. दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावेळी 26 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात […]

Filed Under: india

दोन लग्न केल्यास 7 वर्षांची शिक्षा, सर्व धर्मांसाठी एकच नियम, वय…, आसाममध्ये 10 मोठे बदल

May 27, 2026 by admin Leave a Comment

आसामच्या विधानसभेमध्ये समान नागरी कायदा विधेयक मंजूर झालं आहे. यूसीसी बील मंजूर झाल्यामुळे आता आसाममध्ये लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप, घटस्फोट आणि वारस हक्क अशा अनेक गोष्टींच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. समान नागरी कायद्यांतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीने दोन लग्न किंवा त्यापेक्षा जास्त विवाह केल्याच समोर आल्यास अशा व्यक्तीला सात वर्षांपर्यंत जेल होऊ शकतं. एखाद्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 769
  • Page 770
  • Page 771
  • Page 772
  • Page 773
  • Interim pages omitted …
  • Page 811
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पुढील 72 तास धोक्याचे… राज्याच्या या भागाला पावसाचा अलर्ट; विदर्भ, मराठवाडा…
  • उदयपूर मान्सून ट्रॅव्हल: हिरवेगार डोंगर आणि ढगांची जुगलबंदी अनुभवण्यासाठी 5 खास ठिकाणे
  • एकाच हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी का असते ‘स्पीड लिमिट’? जाणून घ्या यामागचे रंजक गणित
  • टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच
  • ‘विनफास्ट’चा धमाका; कारनंतर आता भारतात आणणार जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, डिझाईन पेटंट फायनल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in