• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

टाटा मोटर्सचा धमाका! 360 डिग्री कॅमेरा आणि पैडल शिफ्टर्ससह नवीन Tata Tiago फेसलिफ्ट सज्ज

May 27, 2026 by admin Leave a Comment

आगामी नवीन टाटा तियागो फेसलिफ्टमध्ये अनेक ‘सेगमेंट फर्स्ट’ म्हणजेच या श्रेणीतील पहिल्यांदाच मिळणारे फीचर्स पाहायला मिळणार आहेत. यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस मोबाईल चार्जर आणि सुलभ ड्रायव्हिंगसाठी पैडल शिफ्टर्स यांसारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश आहे, ज्यामुळे ही छोटी कार आता अधिक प्रीमियम वाटणार आहे. टाटा मोटर्स आपल्या सर्वात लोकप्रिय हॅचबॅक, टियागोचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार आहे […]

Filed Under: india

मोठी बातमी! रेशन वाटपाबाबत मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय; 80 कोटी लाभार्थ्यांवर होणार थेट परिणाम

May 27, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा परिणाम हा आता 80 कोटी शिधापत्रिका धारकांवर थेट होणार आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर बोलताना अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाबाबत माहिती देताना सांगितलं की, भारतात तब्बल 80 कोटी लोकांना रेशनचं वाटप केलं जातं. आता या योजनेत तीन महत्त्वाचे बदल […]

Filed Under: india

नितेश राणे हे आता करमणुकीचं साधन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा घरचा आहेर, बकरी ईदवरून वातावरण तापलं

May 27, 2026 by admin Leave a Comment

मंत्री नितेश राणे यांनी बकरी ईदवर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. विरोधकांकडून तर नितेश राणे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आलीच आहे. परंतु आता त्यासोबतच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील राणे यांना घरचा आहेर देण्यात आला आहे. नितेश राणे यांच्या या विधानावर […]

Filed Under: india

Supreme Court: SIR वर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, निवडणूक आयोगाला मोठा दिलासा, एसआयआर सुरूच राहणार?

May 27, 2026 by admin Leave a Comment

Supreme Court On SIR: सुप्रीम कोर्टाने आज बुधवारी एसआयआर प्रक्रियेला घटनात्मक मान्यता दिली. निवडणूक आयोगाला एसआयआर करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचा महत्त्वाचा निकाल कोर्टाने दिला. बिहार मतदार यादीत स्पेशल इन्टेसिव्ह रिव्हिजन (SIR) प्रकियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. घटनेच्या अनुच्छेद 326, लोक प्रतिनिधी कायदा , 1950’ आणि त्यातंर्गत नियमांचे उल्लंघन असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला […]

Filed Under: india

Sharad Pawar | अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले शरद पवार; नेमकं कारण काय?

May 27, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर बाब नसून ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाढते वय आणि सातत्याने सुरू असलेला राजकीय तसेच सामाजिक दौरा लक्षात घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार […]

Filed Under: india

West Bengal : शिवसेनेसारखाच ममता बॅनर्जींचा पक्ष फुटणार? किती आमदार, खासदार बंडाच्या तयारीत? भाजप नेत्याने आकडाच सांगितला

May 27, 2026 by admin Leave a Comment

विधानसभा निवडणूक 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये मोठा बदल पहायला मिळाला. या निवणुकीत भारतीय जनता पक्षाल बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळालं. तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाल्याने ममता बॅनर्जींचा सत्ता सोडावी लागली आणि भाजपचे सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तिथे झालेल्याया पक्षाचा उदय आणि नवा नेता, बदलती परिस्थिती दर्शवतो. मात्र पश्चिम बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर, ममता बॅनर्जी यांच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 770
  • Page 771
  • Page 772
  • Page 773
  • Page 774
  • Interim pages omitted …
  • Page 811
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पुढील 72 तास धोक्याचे… राज्याच्या या भागाला पावसाचा अलर्ट; विदर्भ, मराठवाडा…
  • उदयपूर मान्सून ट्रॅव्हल: हिरवेगार डोंगर आणि ढगांची जुगलबंदी अनुभवण्यासाठी 5 खास ठिकाणे
  • एकाच हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी का असते ‘स्पीड लिमिट’? जाणून घ्या यामागचे रंजक गणित
  • टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच
  • ‘विनफास्ट’चा धमाका; कारनंतर आता भारतात आणणार जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, डिझाईन पेटंट फायनल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in