मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यांनी कडक आंदोलनाचा इशारा दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी त्यांनी अत्यंत कठोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यावेळी जरांगे म्हणाले, “आपण सरकारला पाहिजे होता, त्यापेक्षा जास्त वेळ दिला आहे. उद्याच्या 29 मे रोजी 10 महिने पूर्ण होत आहेत. 29 ऑगस्टला मुंबईत गेलो होतो. त्याच […]
india
भारतात धावणार हायड्रोजन रेल्वे, रेल्वे विभागाने दिली थेट मंजुरी; अशी असेल रेल्वे!
Hydrogen Railway : भारताच्या रेल्वे विभागाकडून रेल्वे सेवा नेमकी कशी सुरळीत राहील, यासाठी नेहमी वेगवेगळे प्रयोग केले जातात. रेल्वेची सेवा अत्याधुनिक, सुरक्षित असावी याकडे रेल्वे विभागाचे कटाक्षाने लक्ष असते. गेल्या काही वर्षात रेल्वे मंत्रालय तसेच रेल्वे विभागाने रेल्वेचा वेग कसा वाढेल, तसेच वेगवेगळ्या रेल्वे सामान्यांच्या सेवेत कशा दाखल करता येतील, यासाठी चांगले प्रयत्न झालेले आहेत. […]
जगात पुन्हा हाहा:कार… अमेरिकेला ती चूक पडणार भारी; संतप्त इराणचेही एका क्षणात दणादण हल्ले
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली शांतता चर्चा सध्या अयशस्वी होताना दिसत आहे. एकीकडे अमेरिकी सैन्याने अब्बास बंदरात असलेल्या इराणच्या एका ग्राऊंड स्टेशनवर सुद्धा हल्ला केल्याने खळबळ माजली. मात्र यामुळे इराण खवळला. अब्बास बंदराजवळील हल्ल्यांना इराणने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्या हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेच्या हवाई तळाला लक्ष्य करून हल्ला केल्याचा दावा इराणच्या आयआरजीसीने केला […]
मोठी बातमी! ईडीच्या पथकावर थेट हल्ला, केरळमधील आक्रमक लोकांनी केलं लक्ष्य!
Pinarayi Vijayan ED Raid : केरळममधून मोठी माहिती समोर येत आहे. तेथे ईडीच्या पथकावर थेट हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनसार केरळमचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केली होती. ही छापेमारी चालू असताना विजयन यांच्या तिरुअनंतरपूरम येथील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ईडीने आपली छापेमारी पूर्ण केली. त्यानंतर ईडीचे अधिकारी […]
स्वस्त हॅचबॅक कारची क्रेझ संपली? मारुती, टाटा आणि ह्युंदाईच्या विक्रीत मोठी घट
ग्राहकांच्या बदलत्या पसंतीमुळे बाजारातील छोट्या हॅचबॅक कारचे अस्तित्व हळूहळू कमी होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात मारुती, टाटा आणि ह्युंदाईच्या एंट्री-लेव्हल कार्सची विक्री कमालीची घसरली आहे. मात्र, दुसरीकडे ग्राहकांना आगामी नवीन टाटा टियागो फेसलिफ्टची उत्सुकता असून, ती या सेगमेंटमध्ये पुन्हा तेजी आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतीय बाजारात हॅचबॅक कारची चांगली मागणी असली तरी काही […]
आता पनवती म्हणाले… हर्षवर्धन सपकाळांचा पत्रकार परिषदेत पंतप्रधानांवर पुन्हा हल्लाबोल
राज्यात गेल्या काही काळापासून राजकारणाचा स्तर घसरलेला आहे. अनेक नेते एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. नाशिकच्या चांदवड तालुक्यात आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हमीभाव मिळावा या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदींवर खालच्या भाषेत टीका केली होती. सपकाळ यांनी मोदींचा उल्लेख द*** असा केला होता. […]