• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

भोर तालुक्यातील भाटघर धरणाची पाणी पातळी घटली, प्राचीन पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर

May 28, 2026 by admin Leave a Comment

पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणामध्ये 7 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे. धरणाची पातळी वेगाने खाली गेल्यामुळे, वर्षभर पाण्यात लुप्त असणारे ऐतिहासिक 'कांबरेश्वर मंदिर' गेल्या आठ दिवसांपासून पाण्याबाहेर येऊ लागले आहे. वेळवंडी नदीवरील हे प्राचीन शिवमंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक तसेच इतिहासप्रेमींची मोठी गर्दी होत आहे. सन १९२८ मध्ये इंग्रज सरकारने लॉइड डॅम (भाटघर धरण) झाले, […]

Filed Under: india

NEET 2026 : नीट परीक्षा प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, आता परीक्षेची जबाबदारी लष्करावर? केंद्र सरकारचं मोठं पाऊल

May 28, 2026 by admin Leave a Comment

वैद्यकीय प्रवेशासाठी नीटची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली होती, शेवटी ही परीक्षा रद्द करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे आता पुन्हा असा प्रकार घडू नये, त्यासाठी केंद्र सरकार मोठं […]

Filed Under: india

डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली, बाळ पोटातच दगावलं

May 28, 2026 by admin Leave a Comment

हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. सदर महिला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने तिचं बाळ पोटातचं दगावल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेच्या नातेवाईकांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशानाणे डीझेल […]

Filed Under: india

सीबीएसई इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा काय ?

May 28, 2026 by admin Leave a Comment

CBSE OSM Row : सीबीएसईच्या ओएसएम वादासंदर्भात, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्रुटी दूर करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. आयआयटी कानपूर, आयआयटी मद्रास आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मदतीने सुधारणात्मक उपाययोजना केल्या जातील. कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार न सोडवता तशीच सोडली जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं. त्यांचे प्रश्न, त्यांची जिज्ञासा अनुत्तरित राहणार नाही, […]

Filed Under: india

karnataka Politics Siddaramaiah : राजीनाम्याची घोषणा करण्याआधी सिद्धारमैया-शिवकुमार यांच्यात बंद खोलीत काय घडलं?

May 28, 2026 by admin Leave a Comment

कर्नाटकात सरकारमधील नेतृत्व बदलाबाबत मागच्या अनेक दिवसांपासून जी चर्चा होती ती अखेर खरी ठरली आहे. आज सिद्धारमैया यांनी कर्नाटकच मुख्यमंत्रीपद सोडत असल्याची घोषणा केली. त्याआधी सिद्धारमैया यांनी बंगळुरुतील मुख्यमंत्री निवासस्थानी सर्व मंत्र्यांना ब्रेकफास्टसाठी बोलावलं होतं. सिद्धारमैया आणि त्यांची जागा घेणारे विद्यमान उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यात बंद दाराआड जवळपास 30 मिनिटं चर्चा झाली. यावेळी डीकेंनी मुख्यमंत्री सिद्धारमैया […]

Filed Under: india

Karnataka CM Resignation: कर्नाटकात मोठा उलटफेर! अखेर सिद्धरमय्या यांनी सोडलं मुख्यमंत्रीपद; ब्रेकफास्ट करता करताच घोषणा

May 28, 2026 by admin Leave a Comment

कर्नाटकात मोठा उलटफेर झाला आहे. गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री सिद्धरमय्या पदावरून पायउतार होणार असल्याची चर्चा होती. हायकमांडकडूनही तसा हिरवा कंदील मिळाला होता. सिद्धरमय्या यांना राज्यसभेची ऑफरही देण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज सिद्धरमय्या यांनी मंत्रिमंडळाची ब्रेकफास्ट बैठक बोलावली. मंत्र्यांसोबत ब्रेकफास्ट करता करताच सिद्धरमय्या यांनी मुख्यमंत्रीपद सोडत असल्याची घोषणा केली. थोड्याच वेळात राज्यपालांना भेटून सिद्धरमय्या मुख्यमंत्रीपदाचा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 767
  • Page 768
  • Page 769
  • Page 770
  • Page 771
  • Interim pages omitted …
  • Page 812
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • म्युच्युअल फंडांची मोठी खेळी! ‘या’ सोलर स्टॉकमध्ये खरेदी केली 10 कोटी शेअर्स; हिस्सेदारी 350 टक्के वाढली
  • जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in