पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यापासून घुसखोर बांग्लादेशींचे धाबे दणाणले आहेत. त्यांची पळापळ सुरु आहे. विधानसभा निवडणूक प्रचारावेळीच भाजपने बांग्लादेशी घुसखोरांना त्यांच्या देशात पाठवून देणार असं जाहीर केलं होतं. बांग्लादेशींचा घुसखोरीचा मार्ग बंद करण्याचही आश्वासन दिलं होतं. त्यानुसार पश्चिम बंगाल सरकारकडून आता पावलं उचलली जात आहेत. पश्चिम बंगलामध्ये भाजपचं सरकार बनल्यानंतर अवघ्या 45 दिवसात सीमेवर कुंपण […]
india
मला शिकवू नका, छगन भुजबळांनी पार्थ पवारांना सुनावलं? बंद दाराआडच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत धुसफूस आता थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत आणि बैठकांपर्यंत पोहोचली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यात एका शासकीय टेंडरवरून हाय-व्होल्टेज ड्रामा झाल्याची खळबळजनक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. एका विशिष्ट कंत्राटदाराला अन्नधान्य पुरवठ्याचे टेंडर देण्यासाठी दबाव आणल्याचा प्रयत्न या वादाला कारणीभूत […]
India-China : रुपयाच्या गडगडण्यामुळे भारत संकटात पण चीन आनंदात, आपल्या या स्थितीचा ड्रॅगन असा उचलतोय फायदा
पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्चा तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. भारताचं चलन रुपया फक्त डॉलर समोरच कोसळत नाहीय, तर चिनी करन्सी युआन समोरही रुपयाची घसरण सुरु आहे. ही घसरण लोकांना एका मोठ्या संकटाकडे घेऊन जात आहे. कारण चीनमधून आयात होणाऱ्या वस्तुंचे दर वाढत चालले आहेत. आपण कितीही ठरवलं, तरी चीनकडून आयात बंद करु शकत नाही. त्यामुळे […]
Mango Export: जपानची भारतीय आंब्यांवर बंदी, या देशात कोणते आंबे निर्यात होतात ?
जपानने भारतीय आंब्यावर बंदी घातली आहे. या आधी साल १९८६ मध्ये फळ माशीच्या प्रादुर्भावाच्या केस उघड झाल्याने भारतीय आंब्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर ही निर्बंध २० वर्षे जारी होते. नंतर जून २००६ मध्ये झालेल्या तपासणी स्पष्ट झाले की भारतीय आंब्याने आजार आणि जीवाणूंचा धोका नाही. त्यानंतर जपानने पुन्हा भारतीय आंबे आयात करणे सुरु […]
1 जूनपासून विमान कंपन्यांचा अत्यंत मोठा निर्णय, ग्राहकांना थेट दणका, देशांतर्गत..
जर तुम्ही फिरण्याकरिता विमान तिकिट बुक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्याकरिता अत्यंत महत्वाची आहे. जर तुम्ही देशामध्येच विमान प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आजच तात्काळ तुमचे विमान तिकिट बुक करा. नाही तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. भारतातील दोन सर्वात मोठ्या विमान कंपन्या अर्थात इंडिगो आणि एअर इंडिया 1 जून 2026 […]
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा करताच सरकार दरबारी हालचालींना वेग, मुंबईतून मोठी बातमी
मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. आज त्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ते येत्या 30 मे पासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहेत. आपण रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी यावेळी […]