• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक यांच्यावर हल्ला, कपडे फाडले, अंडी फेकली, हेल्मेट घालून बाहेर काढले

May 30, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांची सत्ता जाऊन प्रथमच भाजपाचे सरकार आल्यानंतर भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांमधील संघर्ष संपण्याचे नाव घेत नसताना, आता पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. काही निदर्शकांनी त्यांचा रस्ता अडवत त्यांच्यावर दगड फेक केली. यावेळी सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत त्यांना हॅल्मेट घालून सुरक्षितपणे जमावापासून […]

Filed Under: india

पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार? फडणवीस यांनी दिली खुशखबर; थेट म्हणाले…

May 30, 2026 by admin Leave a Comment

सध्या देशात पेट्रोल, डिझेल, सीएनजीचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या भाववाढीमुळे सामान्यांना मोठी झळ बसत आहे. मुंबईसारख्या शहरात आज पुन्हा एकदा सीएनचीच्या दरात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस ही वाढ होत असल्याने भविष्यात पेट्रोल आणि डिझेलची किंमत आणखी किती वाढणार, असा उद्विग्न प्रश्न सामान्यांकडून विचारला जात आहे. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र […]

Filed Under: india

अचानक मोठ्याने वाजू लागला फोन, सरकारने पाठवला महत्त्वाचा मेसेज, तुम्हाला आला काय?

May 30, 2026 by admin Leave a Comment

जर तुमच्या मोबाईलवर जोरात विचित्र आवाजाची रिंग वाजली असेल आणि एखादा अनपेक्षित संदेश स्क्रीनवर दिसत असेल तर घाबरु नका. केंद्र सरकारने आज पुन्हा ‘आपत्कालिन अलर्ट’ प्रणालीची चाचणी केली. ही चाचणी देखील सर्वसामान्य मोबाईल वापरकर्त्यांना आज अनुभवता आली. मागे २ मे रोजी सरकारने दूर संचार विभाग ( dot ) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ( एनडीएमए […]

Filed Under: india

रस्त्यावर भीक मागताना दिसली प्रसिद्ध अभिनेत्री, कधीकाळी इंडस्ट्रीवर करत होती राज्य

May 30, 2026 by admin Leave a Comment

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना गेल्या काही वर्षांत देशभरात मोठी लोकप्रियता मिळत आहे. सोशल मीडियामुळे भोजपुरी चित्रपट आणि कलाकारांचा चाहता वर्ग वाढला असून हिंदी प्रेक्षकांमध्येही त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मात्र अशातच भोजपुरी चित्रपटसृष्टीशी संबंधित अभिनेत्री मिताली शर्माबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकेकाळी आपल्या अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत असलेल्या मिताली शर्मा ही मुंबईच्या रस्त्यांवर अत्यंत […]

Filed Under: india

CUET UG परीक्षेत तांत्रिक बिघाड, पेपर 2 तास उशिराने, आता TCS ने दिलं स्पष्टीकरण!

May 30, 2026 by admin Leave a Comment

CUET UG 2026 : एकीकडे नीट पेपरफुटी प्रकणामुळे देशात अस्वस्थतेची भावना आहे. पालक, विद्यार्थी यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक वर्षांपासून विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात. अशा स्थितीत पेपरफुटी होणे चुकीचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे. नीटचा पेपर एनटीएकडून आयोजित केला जातो. त्यामुळे एनटीवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे असतानाच […]

Filed Under: india

देशात मिनी लॉकडाऊन लागणार? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, सध्या तरी देशात…

May 30, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अनेक देशांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. भारतातही इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळे निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जनलेता अनावश्यक खर्च, प्रवास आणि सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे देशात लॉकडाऊन तर लागणार नाही ना असा प्रश्न अनेकांच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 760
  • Page 761
  • Page 762
  • Page 763
  • Page 764
  • Interim pages omitted …
  • Page 815
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in