आज येईल उद्या येईल म्हणून ज्याची वाट पाहिली जात आहे, तो मान्सून अजून काही येण्याची चिन्हे दिसत नाही. आधी मान्सून 1 जून रोजीच केरळमध्ये दाखल होणार असल्याची बातमी आली. त्यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हात थंड वाऱ्याची झुळूक यावी तसा भास नागरिकांना झाला. पण अचानक उन्हाचा जोरात फटका बसावा, अशीच एक बातमी येऊन धडकली आहे. मान्सून लांबल्याचं […]
india
विषारी दारूकांडामुळे संताप… पुण्यात युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन; गुलाबी गँगही उतरली रस्त्यावर
विषारी दारू प्यायल्यामुळे पुणे आणि पिंपरी येथील 15-16 लोकांना जीव गमवावा लागला. पुण्यातील हडपसर, काळेपडळ आणि पिंपरी-चिंचवड परिसरात येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने अख्खं राज्य हादरलं असून संतापाचं वातावरण आहे. हे प्रकरण आता चांगलचं तापलं असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुण्यात या घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आंदोलन केलं. पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या […]
TET Exam: टीईटीमधून सुटका नाहीच… आला ‘सुप्रीम’ आदेश; गुरूजींना सर्वोच्च न्यायालयाकडून कोणता दिलासा?
No Exemption to TET Exam: सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी अनिवार्य टीईटी ( Teacher Eligibility Test ) उत्तीर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली. आता शिक्षकांना ही परीक्षा पास करण्यासाठी नवीन वाढीव मुदत मिळाली आहे. शिक्षकांना आता 31 ऑगस्ट, 2028 रोजीपर्यंत ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करता येईल. सर्वोच्च न्यायालायने गुरूजींना टीईटीमधून सवलत, सूट देण्यास नकार दिला. त्यामुळे शिक्षकांना […]
रात्रभर मृत्यूचे तांडव, रेल्वे स्टेशनचा छत कोसळला, मोठी खळबळ, तब्बल इतक्यांचा मृत्यू..
चक्रीवादळाने मोठा हाहाकार उडाला आहे. शुक्रवारी रात्री मोठ्या चक्रीवादळासह जोरदार पाऊस झाला. या चक्रीवादळात तब्बल 31 लोकांचा मृत्यू झाला. चक्रीवादळासह अतिमुसळधार पाऊस झाला. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने झोप उडवणारा इशारा दिला. 1 जूनपर्यंत 60 ते 80 ताशी वेगाने वारे येईल. उत्तर प्रदेशमध्ये निसर्गाने थैमान घातले. सहारनपुरमध्ये शाकंभरी देवी मंदिर परिसरात अचानक पाणी वाढले. ज्यात महिला […]
रशियाचा दुसऱ्या देशासोबत अत्यंत महत्वाचा करार, यात खरा गेम होणार पाकिस्तानचा, भारताचा काहीही न करता मोठा फायदा
भारत आणि रशियाची जुनी मैत्री आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात रशिया हा भारताचा अत्यंत विश्वासू, जवळचा मित्र आहे. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ झाली आहे. रशियाने नेहमीच भारताला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेलं संरक्षण तंत्रज्ञान दिलं आहे. आता रशियाने असाच करार अजून एकादेशासोबत केला आहे. तो देश आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीला मागच्यावर्षी रशियाने अधिकृत मान्यता […]
कोणत्याही क्षणी होऊ शकते मोठी घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांची 2 तास बैठक, इराणसोबतच्या युद्धात..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणसोबतचे युद्ध थांबवायचे आहे. इराणसोबतच्या युद्धामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय युद्ध थांबवण्याकरिता जगाचा अमेरिकेवर मोठा दबाव आहे. जागतिक बाजाराची या युद्धाने वाट लागली. एक महिना चालण्याचा अंदाज असलेले हे युद्ध तब्बल 3 महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून सुरू आहे. आता युद्ध थांबवण्याकरिता मोठ्या घडामोडींना वेग आला. अमेरिकेत बैठकांवर […]