• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरात किती भाव?

May 30, 2026 by admin Leave a Comment

आज, शुक्रवार, 29 मे रोजच्या सकाळी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. इंधनाचे दर आज पूर्णपणे स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरात किंचितशी घट झाल्याचं पहायला मिळालं. त्या पार्श्वभूमीवर सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात इंधनाचे दर स्थिर ठेवले आहेत. हा निर्णय महत्त्वाचा आहे, कारण गेल्या […]

Filed Under: india

उलट्यांचा त्रास… मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, दिवसभर उन्हात बसल्याचा फटका

May 30, 2026 by admin Leave a Comment

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली आहे. दिवसभर उन्हात बसल्याने मनोज जरांगे यांना रात्रीच्यावेळी उलट्या सुरू झाल्या. गरगरल्या सारखं वाटू लागलं. त्यांचा रक्तदाबही कमी झाला. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांच्या पथकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांची ततपासणी केली. आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं जात आहे. मनोज जरांगे पाटील आज सकाळी 10 वाजल्यापासून […]

Filed Under: india

कॉकरोच जनता पक्षाला मोठा दणका, थेट दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार, एक्स खाते..

May 30, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पक्ष गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, कॉकरोच जनता पक्षाला एका मागून एक मोठे दणके बसताना दिसत आहेत. आता थेट दिल्ली उच्च न्यायालयाकडून कॉकरोच जनता पक्षाला (सीजेपी) मोठा धक्का बसला आहे. कॉकरोच जनता पक्षाच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर बॅन करण्यात आले. शुक्रवारी न्यायालयाने अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पक्षाची सोशल मीडिया खाती तात्काळ पूर्ववत […]

Filed Under: india

सर्वात मोठा विजय… अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे, विखे-पाटलांची शिष्टाई यशस्वी

May 30, 2026 by admin Leave a Comment

मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरूवात केली होती. भर उन्हात बाज टाकत जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणाला सुरुवात होताच सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला होता. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी प्रयत्न केले जात होते. राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार […]

Filed Under: india

मुंबईच्या सानिकाकडून ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर; कडाक्याच्या थंडीत केलं असं काही… पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

May 30, 2026 by admin Leave a Comment

वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी भारतीय गिर्यारोहक सानिका शाहने माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे. माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून ती प्रकाशझोतात आली होती. या पराक्रमानंतर सानिका बेस कॅम्पवर परतली आहे. सानिकाने इन्स्टाग्रामवर याविषयीची पोस्ट लिहिली आहे. ‘मी आज पहाटे 3.30 च्या सुमारास बेस कॅम्पवर पोहोचले. माऊंट एव्हरेट सर करून मी खूप थकले […]

Filed Under: india

भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात, केवळ 1 टक्के चर्चा शिल्लक, जूनच्या सुरुवातीला अमेरिकन शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर

May 30, 2026 by admin Leave a Comment

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 20 बिलियन डॉलरवरून थेट 220 बिलियन डॉलरच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर होणारी ही नवीन ट्रेड डील दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना अधिक बळकट करेल. प्रलंबित असलेला एक टक्का भाग जूनमध्ये अमेरिकन शिष्टमंडळाच्या भारत भेटीदरम्यान पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात दीर्घकाळ सुरू असलेल्या व्यापार कराराच्या वाटाघाटी आता अंतिम […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 758
  • Page 759
  • Page 760
  • Page 761
  • Page 762
  • Interim pages omitted …
  • Page 815
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in