• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

सरकारी कार्यालयाच्या वॉशरुममध्ये स्पाय कॅमेरा, महिला सहकाऱ्याचे बनवले व्हिडीओ, एकतर्फी प्रेमातून विकृती…

May 31, 2026 by admin Leave a Comment

ओडिशा येथील जगतसिंहपूर येथील जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरण (डीआरडीए)कार्यालयात महिला शौचालयात स्पाय कॅमेरे लावून महिला सहकाऱ्याचे व्हिडीओ बनवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. या घटनेत एका ज्युनिअर क्लार्कला अटक करण्यात आली आहे. या ज्युनिअर क्लार्क एका सहकारी महिला कर्मचाऱ्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र, या महिलेकडून त्याला प्रतिसाद न दिल्याने त्याने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. […]

Filed Under: india

कायम दारूच्या नशेत असायची, घटस्फोटाचं टेन्शन, अभिनेत्रीला वडिलांचा मेसेज आला अन् आयुष्य बदललं!

May 31, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवुडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेले आहेत. करिअरमधील संघर्ष, वैयक्तिक आयुष्यातील वाद, प्रेमात मिळालेला दगा अशा सर्व घटनाक्रमांनी काही अभिनेत्रींचं आयुष्य चांगलंच वादळी राहिलेलं आहे. बॉलिवुड गाजवलेली अशीच एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या आयुष्यात भरपूर सारे संघर्षाचे दिवस पाहिले. आयुष्यातील एका धक्क्यामुळे तिला मद्याप्रशानची खूपच सवय लागली होती. तिला मद्याची […]

Filed Under: india

Monsoon : मान्सूनबाबत IMD कडून सर्वात मोठी अपडेट, या राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट जारी

May 31, 2026 by admin Leave a Comment

संपूर्ण देशातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले आहेत. कारण अद्याप मान्सून केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे आता मान्सून नेमका कधी दाखल होणार, हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. यावर आता हवामान विभागाने भाष्य केले आहे. पुढील तीन ते चार दिवसांत नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो पुढे भारतभर पसरणार आहे. या पावसामुळे […]

Filed Under: india

आता ट्रम्प यांच्यापुढे फक्त दोनच मार्ग…, इराणची अमेरिकेला हादरवणारी धमकी, जगभरात मोठी खळबळ

May 31, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही संघर्ष कायम असल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे इराणने आपल्यासोबत अणु करार करावा यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणवर दबाव निर्माण करण्याचं काम सुरू आहे. तर दुसरीकडे आता इराणकडून देखील अमेरिकेला थेट धमकी देण्यात आली आहे. इराणची ताकद आणि निश्चयाचं चुकीचं आकलन आमच्या शत्रुंनी केलं […]

Filed Under: india

रेल्वे, गॅस सिलिंडर ते यूपीआय, 1 जूनपासून होणार मोठे बदल; समजून घ्या अन्यथा बसेल खिशाला मोठी झळ!

May 31, 2026 by admin Leave a Comment

June Month Rule Change : आता मे महिना संपला असून सर्वांनीच जून महिन्याचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात नेमकं काय काय कारायचं? आर्थिक व्यवहार कोणते आहेत? याचे गाणित सगळेच करत असतील. परंतु जून महिन्यात बँकिंग, आर्थिक देवाणघेवाण तसेच तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार अनेक नियम बदलणार आहेत. हे नियम माहिती नसतील तर तुमच्या […]

Filed Under: india

मी माझं आयुष्य..; नाग चैतन्यसोबतच्या लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना सोभिताचं उत्तर

May 31, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री सोभिता धुलिपालाने डिसेंबर 2024 मध्ये नाग चैतन्यशी लग्न केलं. या लग्नावरून इंडस्ट्रीत आणि चाहत्यांमध्ये बरीच चर्चा झाली होती. कारण त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यापूर्वी सोभिता किंवा नाग चैतन्यने त्यांच्या नात्याची जाहीर कबुली कधीच दिली नव्हती. मात्र त्यांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच काळापासून होत्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोभिता तिच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 756
  • Page 757
  • Page 758
  • Page 759
  • Page 760
  • Interim pages omitted …
  • Page 816
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत
  • Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं
  • आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
  • खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in