आपण अनेकदा बायको आणि नवऱ्यामध्ये होणाऱ्या भांडणाच्या घटना ऐकल्या आहेत. पण सध्या एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक विवाहित तरुण गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलवर गेला होता. हॉटेलच्या खोलीत असताना तरुणाची बायकोच तेथे पोहोचली. त्यानंतर बायकोने जे काही केले ते पाहून रस्त्यावर गर्दी जमली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणत्याही बाजूने कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात […]
india
शिल्पा शिंदेनं तब्बल 11 वर्षांनंतर लैंगिक शोषणाच्या आरोपांबद्दल सांगितलं सत्य; सर्वांनाच बसला धक्का!
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदेनं तिच्या करिअरमधील सर्वांत मोठ्या वादाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ही मालिका सोडल्याच्या बऱ्याच काळानंतर आता शिल्पाने म्हटलंय की तिने निर्मात्यांवर केलेले लैंगिक शोषणाचे आरोप पूर्णपणे खरे नव्हते. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया […]
लाईव्ह IPL पाहण्याच्या नादात थार विहिरीत कोसळली; 2 मित्र खिडकी तोडून वाचले, पण सीट बेल्टमुळे चालकासोबत जे घडलं…
देशभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या आयपीएल २०२६ (IPL 2026) चा थरार अखेर संपला आहे. अत्यंत अटीतटीच्या, रोमांचक आणि हाय-व्होल्टेज अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाने गुजरात टायटन्स (GT) संघावर मात करत आयपीएल २०२६ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण बंगळूरसह जगभरातील आरसीबी चाहत्यांमध्ये प्रचंड जल्लोष सुरू आहे. विशेष म्हणजे, आरसीबीने […]
पुणे विषारी दारुकांडाचे आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर ; सीआयडीच्या ताफ्यासमोर प्रचंड गोंधळ
पुणे येथील पिंपरी-चिंचवड फुगेवाडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारुमुळे १८ हून अधिक जणांचा मृ्त्यू झाला आहे. या प्रकरणात २२ हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी निलंबित झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. आज या प्रकरणातील आरोंपींना सीआयडीच्या पथकाने घटनास्थळी आणले तेव्हा संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र,पोलिसांनी वेळी घटना […]
RCom बँक फसवणूक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, अमिताभ झुनझुनवाला यांना अटक
सेंट्रल ब्युरो इन्वेस्टिगेशन म्हणजेच CBI ने रिलायन्स समूहाचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला यांना अटक केली आहे. SBI च्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाची 6,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. CBI च्या म्हणण्यानुसार, झुनझुनवाला त्या काळात रिलायन्स कम्युनिकेशन ग्रुपचे ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर होते आणि कॉर्पोरेट फायनान्स, बँकिंग आणि फंड मॅनेजमेंट यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी […]
ENGW vs INDW 3rd T20i : इंग्लंड-इंडिया तिसरा आणि अंतिम सामना, फायनलला किती वाजता सुरुवात होणार?
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक असणार होणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासह कोणता संघ मालिका जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Source link