TCS Nashik Case : आयटी सेक्टर म्हणजे प्रोफेशनल वातावरण, आधुनिक विचार आणि सुरक्षित वर्क कल्चर… असं मानलं जातं. पण याच वर्क कल्चरला कुठेतरी गालबोट लागलं. देशातील नामांकित कंपनी TCS मधील धर्मांतर, मानसिक दबाव आणि कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणामुळे लोकांना मोठा धक्का बसला आहे. नाशिक टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात आता मोठे खुलासे समोर […]
india
Tukaram Mundhe : अन्नपदार्थात भेसळ? एका कॉलवर तक्रार करा, तुकाराम मुंढे करतील कारवाई
Tukaram Mundhe : महाराष्ट्रात अन्न भेसळीच्या विरोधात कर्तव्य कठोर अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन ( एफडीए ) आयुक्त म्हणून चार्ज घेताच कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे सर्वत्र अन्न पदार्थांत भेसळ करुन पैसे कमावण्यासाठी लोकांच्या जीवाशी कसे खेळले जात आहे याचे धक्कादायक पुरावे जनते समोर येऊ लागले आहेत. गेल्या सहा दिवसातच राज्यात २०३ […]
कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाची रूपरेषा ठरली; आंदोलकांसाठी सूचना जारी, वाचा A टू Z माहिती
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय तरुण हे झुरळाप्रमाणे असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीशांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. सोशल मीडियावर सुरू करण्यात आलेल्या या पक्षाला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुणाईचे विविध प्रश्न घेऊन ही पार्टी मैदानात उतरली आहे. सुरुवातीला हा पक्ष फक्त सोशल मीडियावरच सक्रिय होता, मात्र आता शनिवारी 6 […]
Snake Eggs: सापाची अंडी दिसतात कशी? तुमच्या घरात अथवा बगिचात तर नाही ना? अशी ओळख पटवा
How to identify Snake Eggs: उन्हाळ्यात साप दिसण्याचे प्रमाण अधिक असते. कारण हा त्यांचा प्रजनन काळ असतो. या काळात मादी साप अंडे देण्यासाठी थंड आणि सुरक्षित जागा शोधते. अडगळीची जागा, बगिचा अथवा परस बाग यामध्ये मादी साप अंडी घालतात. शास्त्रज्ञांनी सापाच्या प्रजननावरून दोन श्रेणी केल्या आहेत. अंडी देणारी साप(Oviparous) आणि थेट मुलं जन्माला घालणारे साप(Viviparous, […]
तामिळनाडू भाजपात खदखद,अण्णामलाई यांच्यानंतर दोन बड्या नेत्यांचा राजीनामा
भारतीय जनता पार्टीचे तामिळनाडू प्रदेश अध्यक्ष असलेल्या अण्णामलाई यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता तामिळनाडू भाजपात फूट पडली आहे. भाजपाचे राज्य सचिव व्यंकटेश यांनीही राजीनामा दिला आहे. तसेच भाजपाच्या तामिळनाडू उपाध्यक्ष करु नागराजन यांनी देखील पक्षाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याने तामिळनाडूत भाजपाच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे. तामिळनाडू येथील राज्यसभेच्या निवडणूकीत विजय […]
वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची दैना, झाडे उन्मळली, घराचे पत्रेही उडाले; राज्यातील या भागाला पावसाने झोडपलं
राज्याच्या विविध भागात सध्या मान्सूनपूर्व पावसाचा कहर पहायला मिळत आहे. या पावसामुळे अनेक भागातील नागरिकांचे हाल होताना पहायला मिळत आहे. आज पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या रिमझिम पावसामुळे काही […]