Chaos in CJI Surya Kant lecture at London: ब्रिटन येथील युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या बिर्कबेक कॉलेजमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाषण होते. या कार्यक्रमा दरम्यान काही लोकांनी भारतात लोकशाहीचे दमन होत असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनाक्रमानंतर भारतीय उच्चायुक्तालयाने या प्रकारावर तीव्र हरकत नोंदवली. सार्वजनिक ठिकाणी काही मर्यादा पाळायचे काही जण विसरतात असे […]
india
Raj Thackrey : मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुकांच्या पलीकडे जाऊन… राज ठाकरे यांचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आवाहन काय? पोस्ट चर्चेत
मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णक्षण आणि शिवरायांच्या प्रत्येक भक्ताला स्वाभिमान वाटेल असा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन.. आज 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन असून रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्रातही विविध भागात या दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शिवरायांचे शौर्य, त्यांचे कार्य आठवून प्रत्येक जण या दिवशी पुन्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज […]
दक्षिणेत भाजपसाठी धोक्याची घंटा? दीपकेसारखीच अण्णामलाईंची क्रेझ वाढली, अचानक इतक्या लाखाच्यावर समर्थक, भाजप सोडणाऱ्यांचीही रीघच लागली…
Annamalai’s We The Leaders: उत्तर भारतात आज कॉकरोच जनता पार्टी या चळवळीने आंदोलनाची हाक दिलेली आहे. अभिजीत दीपके हा मराठमोळा तरूण या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. तर दक्षिणतेही भाजपची डोकेदुखी वाढली आहे. तामिळनाडूत भाजपमध्ये एका पाठोपाठ एक राजीनामा सत्र सुरू झाले आहे. राजीनामा देण्याची नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. नेतेच नाही तर कार्यकर्ते, पदाधिकारी हे […]
Peddi : जगभरात ‘पेड्डी’चा डंका, पहिल्याच दिवशी राम चरणने रचला मोठा इतिहास, कमाईचा आकडा थक्क करणारा
फक्त देशातच नाही तर, परदेशात देखील अभिनेता राम चरण स्टारर 'पेड्डी' सिनेमाचा डंका वाजत आहे. या सिनेमाने ओव्हरसीज मार्केटमध्ये देखील आपली मजबूत उपस्थिती दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर, या सिनेमाने पहिल्याच दिवशी जवळपास 30 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्याच दिवशी 'पेड्डी' सिनेमाच्या वर्ल्डवाइड कमाईचा आकडा जवळपास 112.49 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या धमाकेदार सुरुवातीनंतर, हा […]
Maharashtra News LIVE : कॉकरोच जनता पार्टीचं आज दिल्लीत आंदोलन, अभिजीत दीपके उतरणार मैदानात
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आज दिल्लीतील जंतर मंतर इथे आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिपके हे जंतरमंतर येथे मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मात्र शांततेने या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन त्यांनी तरूणांना केलं आहे. NEET, CUET इत्यादी राष्ट्रीय परीक्षांमधील कथित […]
Cockroach Janta Party ची आंदोलनाची हाक…पीएम मोदींना मोठे आवाहन…अभिजीत दीपकेंचा प्लॅन काय?
Abhijeet Dipke Big Appeal to PM Narendra Modi: व्यंगात्मक सोशल मीडिया मोहिमेचे प्रतिनिधीत्व करणारी कॉकरोच जनता पार्टी आता मैदानात उतरत आहे. आतापर्यंत डिजिटल प्लॅटफॉर्मवर ठोस भूमिका घेणाऱ्या झुरळांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. संस्थापक अभिजीत दीपके हे दिल्लीत दाखल झाले आहेत. आंदोलनाची दिशा ठरवल्यानंतर आता त्याला तरुणाईचा कितपत प्रतिसाद मिळतो याकडे देशाचेच नाही […]