पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 जून रोजी एक नवा विक्रम प्रस्थापित करणार आहेत. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव नोंदवले जाणार आहे. यामुळे ते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम मोडणार आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये मोदी यांनी पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा कार्यकाळही […]
india
दर महिना होईल 17000 रुपयांची कमाई, ही सरकारी योजना आहे लयभारी
1 – ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार अनेक योजना चालवते. मात्र, छोट्या बचत योजना सर्वाधिक लोकप्रिय आहेत.यापैकी एक सिनियर सिटीझन सेव्हींग स्कीम (SCSS) आहे. निवृत्तीनंतर रेग्यूलर इन्कम मिळवण्यासाठी ही योजना चांगली आहे. 2 – ही योजना पोस्ट ऑफिस अंतर्गत संचालित केली जाते. यात शेअर बाजाराच्या चढ उताराची कोणतीही रिस्क नसते. तुम्हाला खात्रीशीर व्याज मिळते आणि वेळोवेळी पैसे […]
4 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल आणि डिझेल, एका रात्रीत सरकारचा निर्णय, थेट पाकिस्तानात..
इराण आणि अमेरिका युद्धात सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. सरकारकडून तब्बल चाैथ्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरताना दिसत आहेत. परकिय चलनावरील दबाव कमी करण्याकरिता सरकारकडून विविध निर्णय घेतली जात आहेत. पाकिस्तानमध्ये सुरूवातीला पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रचंड वाढताना दिसले. मात्र, त्यादरम्यान भारतात काही […]
Amitabh Bachchan Film : अमिताभ बच्चन यांच्या बागबान आणि सूर्यवंशम या चित्रपटांपैकी कुठल्या फिल्मचं बजेट जास्त होतं?
अमिताभ बच्चनच्या 'बागबान' चित्रपटाची हिंदी सिनेमातील कल्ट फिल्मसमध्ये गणना होते. त्यांच्या 'सूर्यवंशम' चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान आहे. पण या दोघांपैकी कुठल्या चित्रपटाचं बजेट जास्त होत?. 3 ऑक्टोंबर 2003 ला रिलीज झालेला 'बागबान'चित्रपट रवि चोपडा यांनी डायरेक्ट केला होता. 3 तास 1 मिनिटाचा हा चित्रपट 2003 सालच्या पाच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. […]
Abjijeet Dipke : भारतात येताच कॉकरोच पार्टीचा नेता अभिजीत आईवडिलांना काय म्हणाला? काकांना अश्रू अनावर, म्हणाले, हे भाजप…
अवघ्या 15-20 दिवसांपूर्वी अस्तित्वात आलेली आणि देशभरात खळबळ माजवणारी कॉकरोच जनता पार्टी आज मैदानात उतरणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर ठोस भूमिका घेणाऱ्या या पार्टीने आता आंदोलनाची हाक दिली असून दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येत आहे. या पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके आज दिल्लीत दाखल झाले. भारतात पोहोचल्यानंतर अभिजीत दिपके यांनी त्यांच्या आई-वडिलांसोबत संवाद साधला. – मी विमानतळावर […]
Team India : आयर्लंड-इंग्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यर कर्णधार, वैभव सूर्यवंशीची एन्ट्री
टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. त्यानंतर भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर (India Tour Of Ireland and England) जाणार आहे. टीम इंडिया या दोन्ही दौऱ्यांत टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या दोन्ही मालिकांसाठी आज 6 जून […]