• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

अभिषेक बॅनर्जी यांना अटक होईल अशी ममता बॅनर्जी यांना भिती, त्यामुळे घेतला हा निर्णय…

June 7, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीनंतर तृणमुल काँग्रेसचे संकट सतत वाढत आहे. पक्षात ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात कार्यकर्ते आवाज उठवत आहेत. तृणमुल काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षात फूट पडली आहे आणि ऋतब्रत बॅनर्जीच्या नेतृत्वाखाली ५८ आमदारांनी वेगळा गट बनवला आहे आणि आता टीएमसीच्या खासदारांमध्ये फूट पडण्याचा धोका निर्माण झाला होता. असा दावा केला जात खासदार काकोली घोष […]

Filed Under: india

नाशिकसाठी महायुतीचा प्लॅन बी ठरला, गोकुळ गीतेंसाठी संकटमोचक मैदानात, आज बंद दाराआडच्या बैठकीत काय घडणार?

June 7, 2026 by admin Leave a Comment

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील तिढा दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत नाट्यमय घडामोडी घडूनही भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे महायुतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, बंडखोरी शमवण्यासाठी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या […]

Filed Under: india

साप पुन्हा कधीच घरात येणार नाही; फक्त लावा हे एक छोटोसं रोप, परिसरात सुद्धा दिसणार नाही

June 7, 2026 by admin Leave a Comment

जून महिन्याच्या आगमनासोबतच आता मान्सूनची देखील एन्ट्री झाली आहे. देशासह राज्यात देखील मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून तळकोकणात पोहोचला आहे. दरम्यान पावसाळ्यात जसं वादळ, वीजा, पूर यांचा धोका असतो तसाच सर्पदंशाचा देखील धोका असतो. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे  या काळात बिळात पाणी शिरल्यामुळे साप बाहेर पडतात, अशावेळी साप […]

Filed Under: india

सरकारच्या LPG च्या नव्या नियमाकडे दुर्लक्ष नको, 30 दिवसांत तुम्हाला …अन्यथा वाढेल मोठी अडचण!

June 7, 2026 by admin Leave a Comment

केंद्र सरकारने एलपीजी आणि पीएनजी कनेक्शनविषयीचे नियम बदलले आहेत. इराणच्या युद्धामुळे आतापर्यंत या नियमांत बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे या सर्व नियमांची माहिती ग्राहकांना, सामान्यांना असणे फार गरजेचे आहे. गेल्या महिन्यात सरकारने एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठा बदल केला होता. ज्या व्यक्तीकडे पीएनजी कनेक्शन असेल त्या व्यक्तीला आता एलपीजी कनेक्शन वापरता येणार नाही. अशा ग्राहकाला आपले […]

Filed Under: india

मोठा आवाज आणि वैष्णो देवी स्पेशल ट्रेनचे थेट दोन भाग झाले,दैव बलवत्तर म्हणून 1200 प्रवासी वाचले…

June 7, 2026 by admin Leave a Comment

पंजाबच्या लुधियाना रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात सुदैवाने टळला. वैष्णो देवी जाणाऱ्या नवी दिल्ली – श्री माता वैष्णोदेवी काटरा स्पेशल ट्रेनचा कोचचे कपलर तुटल्याने हा कोच ट्रेनपासून वेगळा झाल्याची घटना घडली. हा अपघात ट्रेन स्थानकातून निघत असतानाच झाला. मात्र,या ट्रेनमध्ये १२०० हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते.जर ट्रेन वेगात असताना हे कपलर (दोन […]

Filed Under: india

मान्सून महाराष्ट्रात दाखल; यंदा पावसाचं प्रमाण कसं राहणार? पंजाबराव डख यांचा पहिला अंदाज समोर

June 6, 2026 by admin Leave a Comment

यंदा देशात मान्सूनच आगमन विलंबानं झालं आहे. काही दिवसांपूर्वीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. दरम्यान मान्सून राज्यात येत्या 10 जूनपर्यंत दाखल होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत होता, परंतु हवामान खात्याने वर्तवलेल्या वेळेआधीच म्हणजे 6 जूनला मान्सून राज्यात दाखल झाला आहे.  मान्सूनंच तळकोकणात आगमन झालं असून, काही ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झाली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 729
  • Page 730
  • Page 731
  • Page 732
  • Page 733
  • Interim pages omitted …
  • Page 818
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in