• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

11.30 वाजता फायनल निर्णय होणार? गीते यांनी सस्पेन्स वाढवला, नाशिकमध्ये मोठ्या घडामोडींना वेग

June 7, 2026 by admin Leave a Comment

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे महायुतीची चिंता वाढली आहे. ही बंडखोरी शमवण्यासाठी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना विजयी करण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत आणि भाजपकडून गिरीष महाजन ही बंडखोरी शमवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशातच आता मंत्री उदय सामंत यांनी या […]

Filed Under: india

मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला, अमेरिकेची इराणसोबत चर्चा सुरू असतानाच मोठी सैन्य कारवाई

June 7, 2026 by admin Leave a Comment

मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुजची सामुद्रधुनी बंद आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे भारतासह अनेक देशांवर सध्या मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. दोन्ही देशांकडून स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. दरम्यान अशी देखील एक बातमी समोर […]

Filed Under: india

समीर भुजबळांना मंत्रिपदाची लॉटरी? बैठकीला आल्याने चर्चांना उधाण, राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग

June 7, 2026 by admin Leave a Comment

सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय झाला, विधानसभेचं सदस्यत्व मिळताच त्यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची […]

Filed Under: india

IMD : मान्सून दाणादाण उडवणार, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झोडपणार, देशातील या भागाला अलर्ट जारी

June 7, 2026 by admin Leave a Comment

मान्सून भारतात दाखल झाल्यापासून अनेक भागात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. आता आगामी काळात मान्सून नागरिकांची दाणादाण उडवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात मान्सूनचा पाऊस पडताना दिसत आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात धोकादायक हवामान प्रणाली सक्रिय झाली असून तिचा परिणाम देशाच्या अनेक भागांवर दिसू लागला आहे. या प्रणालीमुळे बिहारसह पश्चिम बंगाल, ओडिशा आणि संपूर्ण ईशान्य […]

Filed Under: india

Feng Shui : चुकूनही गिफ्टमध्ये देऊ नका या वस्तू; नातेसंबंधांमध्ये येईल कटुता

June 7, 2026 by admin Leave a Comment

फेंग शुई हे देखील एकप्रकारचं वास्तुशास्त्र आहे, ज्याची निर्मिती चीनमध्ये झाली. सुरुवातीला फेंग शुईला फक्त चीनमध्येच मान्यता होती. मात्र त्यानंतर हळुहळु फेंग शुई शास्त्राचा प्रसार होत गेला आज जगातील अनेक देशांमध्ये फेंग शुईला मान्यता मिळाली आहे. फेंग शुईनुसार तुमच्या आसपास ज्या काही वस्तू, वनस्पती, प्राणी किंवा इतर काही गोष्टी असतात त्याचा परिणाम हा तुमच्यावर होत […]

Filed Under: india

राघव चड्ढा यांना मंत्रि‍पदाची लॉटरी, PM मोदींच्या टीममध्ये थेट एन्ट्री? या दोन नेत्यांची नावे चर्चेत

June 7, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. या विस्तारात पुढील काही वर्षांत विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांवर विशेष लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये पुढील वर्षीच निवडणुका आहेत. त्यामुळे या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 726
  • Page 727
  • Page 728
  • Page 729
  • Page 730
  • Interim pages omitted …
  • Page 819
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in