• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, नवनीत राणा, भुजबळ नव्हे आता हा नेताही इच्छुक, सस्पेन्स वाढला

June 7, 2026 by admin Leave a Comment

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आता उमेदवारीसाठी नवनीत राणा, भुजबळ यांच्याऐवजी बीडचे अमरसिंह पंडित आणि भंडाऱ्याचे राजेंद्र जैन यांच्या नावाचीही बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यसभेची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष […]

Filed Under: india

वृत्तपत्रात समोसा, वडापाव दिल्यास थेट जेलमध्ये, FSSAI चा मोठा इशारा, आता..

June 7, 2026 by admin Leave a Comment

ऑफिसमधून बाहेर निघताना किंवा बाजारात फिरत असताना बऱ्यापैकी लोक रस्त्याच्या बाजूला उभे राहून वर्तमानपत्रात वडापाव समोसा, ब्रेड पकोडा, भजी किंवा चाट खातात. जर तुमचीही ही सवय असेल तर ताबडतोब ही सवय बदला.ही छोटीशी चूक अंगलट येऊ शकते. गंभीर आजारी तुम्ही पडू शकता. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI), ने आता या मुद्द्यावर कठोर भूमिका […]

Filed Under: india

मोठी बातमी! बेस्ट कर्मचारी थेट बेमुदत संपावर, 18 जूनपासून…मागण्या मान्य होत नसल्याने मोठा निर्णय

June 7, 2026 by admin Leave a Comment

Best  Employee Strike : मुंबईत धावणारी बेस्ट ही अविरतपणे काम करत राहावी यासाठी रोज हजारो कर्मचारी धडपडत असतात. दरम्यान, आता याच बेस्टचे आजी-माजी कर्मचारी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बेस्टचे आजी-माजी कर्मचारी 18 जूननंतर बेदमुदत संपावर जाणार आहेत. बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे आता मुंबईत चाकरमान्यांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या […]

Filed Under: india

90 किमी ताशी वेगाने वारे धडकणार, 17 राज्यात इशारा, महाराष्ट्रात मॉन्सून दाखल, थेट इशारा..

June 7, 2026 by admin Leave a Comment

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सून पुढे सरकत आहे. तळकोकणापर्यंत मॉन्सून पोहोचला आहे. मॉन्सून तळकोकणात असला तरीही देशातील अनेक राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावताना दिसतोय. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. 7 जून रोजी पुढील 12 तासांत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ आणि तामिळनाडू यांच्यासह तब्बल 17 राज्यात मध्यम ते […]

Filed Under: india

वरळी एनएससीआय डोम म्युझिक कॉन्सर्ट तरुणाचा मृत्यू प्रकरण;पोलिसांनी केला गुन्हा दाखल

June 7, 2026 by admin Leave a Comment

वरळी येथील एनएससीआय डोममध्ये झालेल्या या एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान शनिवारी रात्री एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या ‘Klangkuenstler’च्या लाईव्ह म्युझिक शो दरम्यान एक तरुण आणि तरुणी बेशुद्ध पडल्याची घटना आधी घडली. या तरुणाला रुग्णालयात नेले असताना त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले होते. तर तरुणीवर उपचार सुरु असून तिची तब्येत स्थिर […]

Filed Under: india

विरोधक एकवटणार, 23 पक्ष दिल्लीत एकत्र जमणार… इंडिया आघाडी किती मजबूत?

June 7, 2026 by admin Leave a Comment

राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर प्रथमच सोमवारी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक होणार आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणाऱ्या या बैठकीत 23 राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 725
  • Page 726
  • Page 727
  • Page 728
  • Page 729
  • Interim pages omitted …
  • Page 819
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in