• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत… व्हिडीओ व्हायरल

June 8, 2026 by admin Leave a Comment

महाबळेश्वर हा पर्यटनस्थळ नेहमीच पर्यटकांनी सुसज्ज असतो. आशात महाबळेश्वरच्या एसटी बस स्थानकात धक्कादायक घटना घडली. एसटी बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाच्या अरेरावीमुळे मोठा गोंधळ उडाला. बस तब्बल 1 तास उशिराने सोडण्यात आल्याने प्रवासी संतप्त झाले होते. याबाबत कारण विचारण्यासाठी काही प्रवासी वाहतूक निरीक्षकांकडे गेले असता संबंधित अधिकाऱ्याने उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या […]

Filed Under: india

Sharad Pawar : इंडिया आघाडीत फूट? डीएमके आघाडीतून बाहेर पडणार… शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले, एवढी टोकाची…

June 8, 2026 by admin Leave a Comment

माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे सर्वेसर्वा स्टॅलिन हे काँग्रेसच्या तामिळनाडूतील भूमिकेवर नाराज आहेत. काँग्रेसने थलपती विजय यांच्या पक्षाला पाठिंबा दिल्याने आघाडी धर्म न पाळल्याचा आरोप डीएमकेने काँग्रेसवर केला असून डीएमकेने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्याबाबतचं सुतोवाच केलं आहे. […]

Filed Under: india

DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!

June 8, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते राजधानीत दाखल झाले असून, पुढील दोन दिवस ते दिल्लीतच मुक्कामी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत संघटनात्मक विषयांसह आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा होणार आहे. याशिवाय 10 जून […]

Filed Under: india

21 राज्यावर संकट, IMD चा इशारा, मॉन्सूनपूर्वीच हाहाकार..

June 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला. 8 ते 13 जूनकरिता हा मोठा इशारा देण्यात आला. जवळपास देशातील सर्वच राज्यांमध्ये पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावेल. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाणा, चंदीगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, या राज्यात मॉन्सूनला अनुकूल वातावरण आहे. ईशान्य आणि मध्य भारतात मान्सूनने जोरदार आगमन केले असून,मुसळधार पावसाने अनेक भागांमध्ये […]

Filed Under: india

अपघात की खून? हायवेवर सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं, मेहुण्याकडून भाऊजींचा गेम, कारण ऐकून थरकाप उडेल!

June 8, 2026 by admin Leave a Comment

मिरज-पंढरपूर महामार्गावरील हॉटेल प्रेम चोरोची परिसरात सापडलेल्या दत्तात्रय चाबरे यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. हा कोणताही अपघात किंवा अकस्मात मृत्यू नसून, चक्क विम्याचे पैसे लाटण्यासाठी मेहुण्यानेच सुपारी देऊन घडवून आणलेला निर्घृण खून असल्याचे कवठेमहांकाळ पोलिसांनी तपासात निष्पन्न केले आहे. धोंड्याच्या पवित्र महिन्यात मेहुण्यानेच भाऊजींचा गेम फिक्स केल्याची घटना समोर आल्याने सांगली जिल्ह्यात प्रचंड खळबळ […]

Filed Under: india

Maharashtra News LIVE : तीर्थक्षेत्र तुळजापुरात मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाची हजेरी

June 8, 2026 by admin Leave a Comment

तीर्थक्षेत्र तुळजापुर आणि परिसरात रात्री उशिरा मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस झाल्याने तुळजाभवानी मंदिर परिसर देखील न्हाऊन निघाला. तर दुसरीकडे देशातील विदा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, त्यात मुंबईने आघाडी घेतली आहे. देशभरातील एकूण विदा केंद्र क्षमतेपैकी जवळपास निम्मी म्हणजेच 766 मेगावॉट एकट्या मुंबईत आहे. याच […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 724
  • Page 725
  • Page 726
  • Page 727
  • Page 728
  • Interim pages omitted …
  • Page 819
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा..
  • शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
  • वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
  • Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर
  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in