राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा-सांगली मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कडून अभयसिंह जगताप हे उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यापूर्वी शिवसेनेच्या […]
india
बाळ जन्मलं अन् महिलेचा गेला जीव, खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका… अख्खा महाराष्ट्र हळहळला!
केंद्र आणि राज्य सरकार देशातील आरोग्य व्यवस्थेवर लाखोंचा कर्च करते, मात्र अजूनही ग्रामीण भागात आरोग्यसेवा मिळत नसल्याते समोर आले आहे. चंद्रपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू न शकल्यामुळे प्रसूतीनंतर एका 25 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संगीता गेडाम असं या महिलेचे नाव असून जिवती तालुक्यातील दुर्गम असलेल्या […]
दारुच्या रिकाम्या बाटल्या, बेडवर रक्त, पत्नीचा निर्वस्त्र मृतदेह, हॉटेलच्या रुममध्ये रात्री इंजिनिअर गायत्रीसोबत काय घडलं?
उत्तराखंडमधील शांत आणि सुंदर पर्यटन स्थळ अशी मसुरीची ओळख आहे. पण तिथल्या एका होमस्टेमध्ये दिल्लीच्या महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.घटनास्थळावरचं दृश्य भितीदायक होतं. दारुच्या दोन रिकामी बाटल्या, बेडवर रक्ताने माखलेली चादर आणि बेडरुममध्ये जमिनीवर पडलेला पत्नीचा निर्वस्त्र मृतदेह असं चित्र होतं. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. त्या रात्री बंद […]
Sunil Gavaskar : गिल सामनावीर ठरुनही गावस्करांकडून दुसऱ्या खेळाडूच भरभरुन कौतुक, असा खेळाडू कुठल्याही टीमसाठी जमेची बाजू
भारत आणि अफगाणिस्तानमध्ये वनडे सीरीज सुरु आहे. शनिवारी दोन्ही टीममध्ये पहिला वनडे सामना झाला. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना 25 षटकांचा खेळवण्यात आला. अफगाणिस्तानने रहमनुल्लाह गुरबाजच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर 194 धावांचा डोंगर उभारला. कॅप्टन शुबमन गिलच्या 66 चेंडूतील नाबाद 84 धावांच्या बळावर भारताने हे लक्ष्य सहज पार केलं. शुबमन गिलच सामनावीर पुरस्काराचा मानकरी […]
सगळे काही खोटे आहे.. राजा रघुवंशी याच्या हत्येनंतर सोनम रघुवंशी हिचा मोठा दावा, थेट..
मध्य प्रदेशच्या राजा रघुवंशी याच्या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली. त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिनेच त्याला संपवलं, असा दावा आहे. प्रियकर कराज कुशवाहा याने आणि सोनमने राजा रघुवंशी याची हत्या केल्याचा आरोप आहे. हनीमूनला गेले असता त्याची हत्या करण्यात आली. या घटनेने देश हादरला होता. त्यानंतर सोनम प्रियकरासोबतच लपून बसली होती. पोलिसांनी अखेर मोठ्या प्रयत्नानंतर तिला […]
निरोगी राहण्यासाठी ‘या’ जपानी सवयींचं करा पालन आणि जगा आनंदी आयुष्य
जपान येथील लोक कायम स्वतःच्या आरोग्याबद्दल जागृत असतात. ज्यामुळे ते निरोगी आयुष्य जगतात. निरोगी राहण्यासाठी तुम्ही देखील काही सवयींचं पालन केल्यास आनंदी आयुष्य नक्कीच जगाल… सांगायचं झालं तर, जपान हा एक असा देश आहे जो, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आनंद, शांती आणि स्थिरतेसाठी ओळखला जातो. येथील लोक निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून निरोगी आयुष्य जगतात. या लहान […]