• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घणार?

June 16, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक महत्त्वाच्या रिक्त पदांवर या आठवड्यात नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याच्या हालचालींना वेग आला असून काल रात्री मुंबईतील देवगिरी निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पार्थ पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आणि […]

Filed Under: india

Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?

June 16, 2026 by admin Leave a Comment

शिवसेनेच्या स्थापनेला यंदा 60 वर्षे पूर्ण होत असून 19 जून रोजी पक्षाचा हिरक महोत्सवी वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून जोरदार तयारी सुरू असून, दोन्ही गटांमध्ये शक्तीप्रदर्शनाची चुरस पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को […]

Filed Under: india

मोठी बातमी! रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिपडून शुद्धीकरण, घोषणांसह…

June 16, 2026 by admin Leave a Comment

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यात आमदार रोहित पवार पंढरपूर येथे आंदोलनाला बसले होते. रोहित पवार यांनी दोन दिवस अन्नत्याग आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनादरम्यान त्यांची मुलेही आंदोलनस्थळी पोहोचले. वडिलांना अशा परिस्थितीत पाहून लेकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल सरकारकडून घेण्यात आली. मंत्री गिरीष महाराज रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी पोहोचले होते. अनेकांनी रोहित […]

Filed Under: india

NEET फेर परीक्षेआधी सरकारने घेतला मोठा निर्णय, Telegram वर बंदी

June 16, 2026 by admin Leave a Comment

NEET-UG 2026 फेर परीक्षेआधी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. Telegram बंदी घातली आहे. NEET-UG 2026 फेर परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. टेलीग्रामवर 22 जून पर्यंत बंदी असेल. मेसेज एडिट फीचर 30 जून पर्यंत बंद राहील. (बातमी अपडेट होत आहे) Source link

Filed Under: india

Sanjay Raut : असा प्रश्न विचारला की संजय राऊत चिडले, पत्रकारांना सरळ बोलले ‘प्रश्न विचारा, तु्म्ही उलट तपासणी नाही घ्यायची’

June 16, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरे गटाचे खासदार फुटणार, ते वेगळा गट स्थापन करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालेल्या आहेत. काल दिल्लीत उद्धव ठाकरे गटाच्या एका खासदाराने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्याची भेट घेतली. त्यामुळे या चर्चांनी जोर पकडला. आज सजंय राऊत या विषयावर पत्रकारांशी बोलले. “तृणमुल काँग्रेसचा विषय पाहतोय. तृणमुलचे 20-22 खासदार गेले. आंतरराष्ट्रीय पक्षात त्यांचा प्रवेश […]

Filed Under: india

मोठी बातमी! 7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार….

June 16, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार फुटण्याच्या शक्यतेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच मातोश्रीवर पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली होती. या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 691
  • Page 692
  • Page 693
  • Page 694
  • Page 695
  • Interim pages omitted …
  • Page 832
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स
  • 9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर
  • Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
  • धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा
  • गुगल पिक्सल 11 सिरीज ‘या’ आठवड्यात भारतात होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in