• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण… मोठं घडणार?

June 16, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार फुटणार आणि ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. रविवारी ‘मातोश्री’ वर झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन जोडले गेले होते, असा दावा संजय राऊतांनी केला होता. इतकेच नाही तर उद्धव ठाकरेंच्या ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा अशा प्रतिक्रियमुळे एकच खळबळ उडाली. […]

Filed Under: india

उंदराचं औषध डब्यात ठेवलं, चिमुरडीला तीन वेळा हार्ट अटॅक, घरभर वास पसरल्याने…मुंबईतील घटनेने खळबळ!

June 16, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी मुंबईत कलिंगड खाल्ल्याने कुटुंबातील सर्वच सदस्यांचा मृत्यू झाला होता. तपासानंतर त्या कलिंगडमध्ये उंदीर मारण्याच्या औषधासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाचा अंश असल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता अशाच प्रकारची धक्कादायक घडना घडली आहे. मुंबईतील गिरगाव येथील दोन वर्षांची चिमुरडी सध्या मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तांदळाच्या डब्यात उंदीर आणि कीटकांपासून संरक्षणासाठी […]

Filed Under: india

देवा भाऊ टॅक्सी सेवा सुरू होणार… 3 हजार तरुणांना परवाना मिळणार, काय आहे योजना?

June 16, 2026 by admin Leave a Comment

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लवकरच देवा भाऊ टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. ओला, उबेर आणि रॅपिडो यांसारख्या खासगी कॅब सेवांसारखी ही सेवा असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परवडणाऱ्या दरात या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना कमी पैशात प्रवास करता येणार आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून देवाभाऊ टँक्सी सेवा आणली जाणार […]

Filed Under: india

ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच…ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!

June 16, 2026 by admin Leave a Comment

सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेलं प्रकरण म्हणजे ‘ऑपरेशन टायगर’. शिवसेना (उबाठा) पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. रविवारी ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन सहभागी झाले होते, असा दावा संजय राऊत यांनी […]

Filed Under: india

भारत इनोव्हेट्स 2026 : दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्स यांच्यात संवाद, 80 पेक्षा अधिक स्टार्टअप्सचा सहभाग

June 16, 2026 by admin Leave a Comment

भारत इनोव्हेट्स 2026 च्या (15 जून 2026) दुसऱ्या दिवशी जागतिक गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, संशोधक, धोरणकर्ते, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांमध्ये व्यापक चर्चा आणि सहभाग पाहायला मिळाला. या दिवशी नवकल्पनांना गती देणे, तंत्रज्ञान भागीदारी अधिक मजबूत करणे आणि डीपटेक (DeepTech) उपायांच्या व्यावसायिकीकरणाला चालना देणे यावर विशेष भर देण्यात आला. भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आणि शिक्षण मंत्रालयाद्वारे […]

Filed Under: india

डास तुम्हालाच सर्वाधिक का चावतात? शेवटी उत्तर मिळालं; खरं कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

June 16, 2026 by admin Leave a Comment

Why Mosquitoes Bites : डास म्हणजेच मच्छर या पृथ्वीतलावर शेकडो वर्षांपासून आहे. डास अंगाला चावल्यास अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच अंगाला डास चावू नयेत म्हणून योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना वारंवार केल्या जातात. परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की डास एखाद्या व्यक्तीला खूपच चावत असतात. चार ते पाच लोक एकत्र बसलेले असतानाही […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 689
  • Page 690
  • Page 691
  • Page 692
  • Page 693
  • Interim pages omitted …
  • Page 833
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ
  • Uric Acid problem: सांधेदुखीला कारण नॉनव्हेज?, रेड मीटने युरिक एसिडची पातळी वाढते, जाणून घ्या…
  • PM Kisan Yojana:… तर खात्यात 4,000 रुपये जमा होणार… ती चूक दुरुस्त केली का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट
  • ईद-ए-मिलाद मिरवणूकीनिमित्त मुंबईतील वाहतूकीत मोठा बदल, कोणते मार्ग बंद ते पाहा
  • Kia चा मोठा गेमप्लॅन: भारतीय बाजारात उतरवणार 2 नव्या धासू SUVs, अल्काझार आणि व्हिक्टोरियाला देणार टक्कर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in