इराण आणि अमेरिकेत सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) खुली होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानंतर कतारने लिक्वीफाईड नॅचरल गॅस ( LNG ) च्या पुरवठा वेगाने वाढवण्याची योजना आखली आहे. कतारचे टार्गेट दोन महिन्याच्या आता जास्तीत जास्त एक्सपोर्ट क्षमता बहाल करण्याची योजना आहे. कतारची एलएनजी फॅसिलिटीला ऑपरेट करणारी कंपनी ‘कतार […]
india
फक्त 24 तासात पैशांची त्सुनामी, जगातील 500 श्रीमंतांनी कमावले 336 अब्ज डॉलर, हा अब्जाधीश ठरला नंबर वन
World’s 500 Richest : आजचा दिवस जगातील श्रीमंतांसाठी मोठी पर्वणीच ठरला आहे. Bloomberg Billionaires Indexच्या अनुसार, न्यूयॉर्कमध्ये बाजार बंद होईपर्यंत जगातील 500 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत 336 अब्ज डॉलरची घसघशीत वाढ झाली आहे. ही एका दिवसातील वाढलेली आजवरची सर्वाधिक वाढ आहे. त्याशिवाय या 500 अब्जाधिशांची एकूण संपत्ती 13.3 ट्रिलियन डॉलवर पोहोचली आहे. त्यामुळे या अब्जाधिशांसाठी […]
ऑपरेशन टायगर अन् मंत्रिपदाची चढाओढ… ठाकरेंच्या कोणत्या खासदाराला लागणार लॉटरी? कुठे घोडं अडलं?
राज्यात गेल्या काही काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. अनेक खासदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. या नाराजीची माहिती मिळतात उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष हजर होते तर काही खासदार हे ऑनलाईन उपस्थित होते. अशातच आता नाराज […]
मुंबईत पाणीबाणी, पाणी टंचाईचे संकट, नवीन बांधकामे,जलतरण तलावांवर पाणी वापर मर्यादा..
‘अल निनो’मुळे पावसाने ओढ दिल्याने जून महिना अक्षरश: कोरडा गेला आहे. त्यामुळे मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने आता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबई महानगर पालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या अंतर्गत मुंबई महानगरात दिनांक […]
WTC : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वाधिक कॅच घेणारे 5 खेळाडू, किती भारतीय?
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वाधिक कॅच घेण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ याच्या नावावर आहे. स्टीव्हनने या स्पर्धेतील 59 सामन्यांमध्ये 119 कॅच घेतल्या आहेत. (Photo Credit : Stu Forster/Getty Images) स्टीव्हन स्मिथ याच्यानंतर या यादीत इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट हा दुसऱ्या स्थानी आहे. रुटने 75 सामन्यांमध्ये एकूण 108 कॅच घेतल्या आहेत. […]
मोठी बातमी! पहिलं बोगस कुणबी प्रमाणपत्र सापडलं… नगरसेवक पद जाणार?
पुणे जिल्ह्यातील दौंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. दौंडमध्ये पहिलं बोगस कुणबी प्रमाणपत्र सापडण्याचे समोर आले आहे. रोहित पाटील नावाच्या नगरसेवकाचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा निर्णय पुणे जिल्हा जाती प्रमाणपत्र समितीने दिला आहे. त्यामुळे दौंड नगरपरिषदेत ओबीसी प्रमाणपत्रावर निवडून आलेल्या पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. आता त्यांच नगरसेवक पदही धोक्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण […]