पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात एका खासगी रुग्णालयात महिला रुग्णाचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरला पोलिसांनी अटक केली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरने अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने याबाबत निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. […]
india
सोने खरेदी करू नका… फंड मॅनेजरची भविष्यवाणी खरी ठरली! आता पुढचं भाकीत काय? पैसा कमावण्याची दिली…
नोव्हेंबर 2023 मध्ये जेव्हा सोन्याबाबतचे बाजारातील सेंटिमेंट खूपच खराब होते. त्यावेळी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे फिक्स्ड इनकम सीआयओ मनीष बांथिया यांनी बुलियन खरेदी करण्याचा जोरदार सल्ला दिला होता. त्यानंतर 29 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी चांदीचे भाव प्रचंड वाढणार असल्याची तंतोतंत भविष्यवाणी केली होती. त्यांचे हे दोन्ही अंदाज एकदम खरे ठरले. पण आता त्यांनी सोन्यापासून दूर राहण्याचा […]
Cabinet Meeting Decision : मंत्रिमडंळ बैठकीत 6 सर्वात मोठे निर्णय, राज्याचा कायापालट होणार, पाण्याबाबत नवं धोरण जाहीर!
Cabinet Meeting Decision Today : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या बैठकीत एकूण सहा निर्णय घेण्यात आले. हे सर्वच निर्णय राज्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यात सध्या पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता सरकारने महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६ जाहीर केले आहे. […]
Womens T20 World Cup : दीप्ती शर्मा-श्री चरणीचा धमाका, रँकिंगमध्ये मोठी झेप, टॉप 5 मध्ये एन्ट्री
आयसीसीने वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेदरम्यान टी 20i क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय गोलंदाज श्री चरणी हीने या रँकिगमध्ये कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केलीय. श्री चरणी हीने थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. (Photo Credit: Getty/PTI) श्री चरणी हीने गोलंदाजांच्या क्रमवारीत थेट 5 स्थानांची झेप घेतली. श्री चरणी हीला पाकिस्तान विरुद्ध घेतलेल्या 3 विकेट्सचा […]
Gold : आत्ताच दागिने खरेदी करा, सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या ताजा दर
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठा बदल होताना पहायला मिळत आहे. अशातच आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या किमतीत किंचित घसरण झाली आहे. ही घसरण जरी फार मोठी नसली तरी दागिने खरेदी करणाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किमतीत 200 रुपयांची किरकोळ घट नोंदवली गेली. तसेच देशातील […]
नांदेडमध्ये दोन विमाने आली… कोण कसे गेले दिल्लीला? ऑपरेशन टायगरची इन्साईड स्टोरी समोर
राज्यात पुन्हा एकदा सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. ठाकरे गटात हा भूकंप होणार आहे. ठाकरेंचे सहा खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे. आईबाबांपासून साईबाबांची शपथ घेणारे हे खासदार अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीत पोहोचत आहेत. त्यामुळे आज रात्रभरात दिल्लीत मोठ्या घडामोडी घडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे सहाही खासदार दिल्लीला […]