शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत महत्त्वाच्या हालचाली सुरू असून, आजच काही मोठे राजकीय निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार सध्या दिल्लीत […]
india
मोठी बातमी! पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा अखेर मोठा निर्णय, थेट सर्व खासदारांना…
एकनाथ शिंदे यांच्याकडून दुसऱ्यांदा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना दिला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार वेगळा गट निर्माण करत आहेत. हे सर्व खासदार दिल्लीत आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा राजस्थानमध्ये घेतली. आत 6 खासदारांसोबत एकनाथ शिंदे बैठक घेतली. त्यानंतर हे खासदार स्वतंत्र गटाबाबतचे पत्र ओम […]
सोनू निगम याची प्रकृती खालावली, MRI-CT स्कॅन, दबल्या नसा… मोठी अपडेट समोर
बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक सोनू निगम सध्या गंभीर आणि वेदनादायी आरोग्य समस्येचा सामना करत आहे… सोनू निगम याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत, स्वतःच्या आरोग्याबद्दल मोठी माहिती दिली आहे. सोनू निगम सध्या ‘पिंच्ड नर्व्ह’ म्हणजे नस दबण्याच्या समस्येचा सामना करत आहे. या आजारामुळे गायकाला प्रचंड वेदना होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीव्र वेदना […]
आईबाबा आणि मुलांच्या शपथ फेल, ठाकरेंचा 6 आमदार शिंदे गटात? बंडाचं कारण आलं समोर
राज्याच्या राजकारणात भूकंप आला. ऑपरेशन टायगरला सुरूवात झाली. एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. ठाकरेचे 6 खासदार वेगळा गट निर्माण करण्याच्या तयारीत आहेत. तशा घडामोडीही सुरू आहेत. विशेष विमानांनी हे खासदार दिल्लीत दाखल झाले. ठाकरे यांचे खासदार लवकरच बंड करणार असल्याचे दिसतंय. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का म्हणावा लागणार […]
Uddhav Thackeray : ठाकरेंचे खासदार फुटण्याची चिन्ह दिसताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा संताप, ‘फुटणाऱ्यांना आणि फोडणाऱ्यांना दोघांना लाज..’
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे गटात पुन्हा एकदा फूट पडणार आहे. याआधी चार वर्षांपूर्वी 2022 साली शिवसेनेत उभी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं. आज अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार वेगळा गट […]
Maharashtra News LIVE : एकनाथ शिंदे दिल्लीत, ठाकरेंच्या 6 खासदारांचा बंड?
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार वेगळा गट तयार करण्याच्या तयारीत आहेत. तशा घडामोडी दिल्लीत सुरू आहेत. शिवसेना शिंदे गटात हे खासदार प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदेही दिल्लीत आहेत. 19 जूनला हे खासदार प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राज्यात मॉन्सून लांबणीवर पडला आहे. […]