3 महिन्याच्या मोठ्या कालावधीनंतर अखेर इराण आणि अमेरिका युद्ध थांबले. दोन्ही देशात युद्धविराम शांतता करार झाला. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले होते. होर्मुज खाडी बंद असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली. इराण आणि अमेरिका युद्धानंतर आता होर्मुज खाडी सुरू आहे. अमेरिकेनेही तटबंदी काढली. या युद्धादरम्यान जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या […]
india
Horoscope Today 17th June 2026 : ग्रहांच्या स्थितीत सकारात्मक बदल, परदेश प्रवासाचा योग कोणाला ? वाचा मेष ते मीनचं राशीभविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 17th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करायचीये? फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ ४ महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा
जुनी इलेक्ट्रिक कार घेताना नेहमीच्या पेट्रोल गाड्यांसारखे केवळ स्क्रॅच आणि मायलेज पाहून चालत नाही. ईव्हीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि महागडा भाग म्हणजे तिची बॅटरी असते. सेकंड हँड ईव्ही खरेदी करताना होणारी फसवणूक कशी टाळावी आणि डील फायनल करण्यापूर्वी वाहनाची खरी क्षमता कशी ओळखावी, याच्या काही अत्यंत सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स येथे पहा. भारत आणि जगभरातील इलेक्ट्रिक […]
इराण-अमेरिका करार नेमका कसा होणार ? मात्र, मोजताबा खामेनी स्वत: समोर येणार आहेत का ?
गेले चार महिने सुरु असलेले इराण आणि अमेरिका संघर्ष आता संपण्याच्या वाटेवर आहे. १४ जूनला रविवारी या डीलवर डिजिटल स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. आता समोरासमोर टेबलावर चर्चा होण्याची वेळ आली आहे. १९ जून रोजी स्वित्झर्लंडला दोन्ही देशांचे शिष्ठमंडळ एमओयूवर सह्या करणार आहेत. आता प्रश्न हा आहे की इराणच्या वतीने संपूर्ण डीलचे नेतृत्व कोण करणार आहे […]
Monsoon Update: काय? थेट अरबी समुद्रातले ढगच गायब? आता पाऊस थेट…चिंता वाढवणारा स्कायनेटचा नवा अंदाज!
मान्सूनने यंदा कोकणातच मुक्काम केल्याचे चित्र आहे. तळकोकणापर्यंत पोहोचलेले मान्सूनचे ढग अचानक अरबी समुद्रातून गायब झाले असून, पावसाने पूर्णपणे विराम घेतला आहे. १५ ते २० जूनपर्यंत मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असे आधीचे अंदाज सध्या तरी खोटे ठरत आहेत. कडाक्याचे ऊन आणि उष्णतेच्या तीव्र लाटेने राज्यातील जनजीवन हैराण झाले आहे. आता स्कायनेटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर […]
सातारा-सांगलीतून मोठी बातमी… विधान परिषदेबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा आदेश, एकही मत…
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी 18 तारखेला मतदान पार पडणार आहे. सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपच्या धैर्यशील कदम यांनी उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून अभयसिंह जगताप हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मात्र सातारा सांगलीत भाजप आणि शिवसेनेत काही मतभेद असल्याचे समोर आले होते. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक […]