• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Horoscope Today 19th June 2026 : या 5 राशींना मिळणार मोठी खुशखबर, आर्थिक बाबतीत कोणाची चांदी? वाचा आजचे भविष्य

June 19, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 19th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: india

हवा फक्त ओमराजेंचीच, जाता जाता उद्धव ठाकरेंना दिला आणखी एक मोठा धक्का, राजकारणात घडामोडींना वेग

June 19, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 9 खासदार निवडून आले होते. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर हे उद्धव ठाकरे आणि शिवसेना […]

Filed Under: india

आता शरद पवारांनाही सर्वात मोठा धक्का; पक्षात फूट? काही खासदार थेट…राजकारणात प्रचंड खळबळ!

June 18, 2026 by admin Leave a Comment

Sharad Pawar MP Revolt : ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केल्याने सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. हे खासदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. हे बंड रोखण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न करण्यात आला. परंतु सध्यातरी यात यश येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. कायदेशीर बाबी तपासून झाल्यानंतरच या […]

Filed Under: india

बंगालच्या खाडीत घडतंय भयंकर, पाकिस्तानकडून पुन्हा तयारी, थेट 1971 नंतर पहिल्यांदाच..

June 18, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानने 1971 च्या पराभवानंतर आता पुन्हा एकदा बंगालच्या खाडीकडे मोर्चा वळवला आहे. 1971 ला झालेल्या दारुण पराभवानंतर बंगालच्या खाडीतून पाकिस्तानने आपले सैन्य काढले. पाकिस्तान आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात पाणबुडी तैनात करण्याच्या तयारीत आहे. पुन्हा एकदा त्यांनी बंगालच्या खाडीत आपली ताकद वाढवण्यास सुरूवात केली. भारतासाठी हा डोक्याला मोठा ताण असणार आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा बंगालच्या […]

Filed Under: india

उद्धव ठाकरेंपुढे आणखी मोठं संकट, आता आमदार फुटणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ!

June 18, 2026 by admin Leave a Comment

Bacchu Kadu On UBT Split : उद्धव ठाकरे यांच्या पक्षात एकूण सहा खासदारांनी मोठं बंड केलं आहे. शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनी हे खासदार आपला गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन करण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेने आपल्या संसदीय गटाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वच खासदारांनी उपस्थित राहावे, असा आदेश व्हीपच्या माध्यमातून देण्यात […]

Filed Under: india

Sanjay Raut: तोड के दिखाऐ… संजय राऊत पत्रकार परिषदेत गरजले, तुम्हाला धडा शिकवूनच… थेट इशारा

June 18, 2026 by admin Leave a Comment

Sanjay Raut Big Warning to Rebels: फुटीर खासदारांनी कालपासून उद्धव सेनेचे टेन्शन वाढवले आहे. तर आता थोड्याच वेळापूर्वी उद्धव सेनेच्या खासदारांची बैठक सुरू होत आहे. त्यापूर्वी खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर अचूक निशाणा साधला. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 671
  • Page 672
  • Page 673
  • Page 674
  • Page 675
  • Interim pages omitted …
  • Page 833
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in