आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या सर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय […]
india
ENG vs NZ : मॅट हेन्रीचा पंच, इंग्लंडचा अर्धा संध माघारी, बॉलरची पहिल्यांदाच अशी कामगिरी
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री याने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कमाल केली. मॅटने ओव्हलमध्ये आयोजित कसोटी सामन्यातील पहिल्या डावात बॉलिंगने चमकदार कामगिरी केली. (Photo Credit : GETTY IMAGES) मॅट हेन्री याने इंग्लंडच्या निम्म्या संघाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मॅटने अवघ्या 80 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. मॅटने घेतलेल्या या 5 विकेट्समुळेच इंग्लंडला 291 धावांवर ऑलआऊट […]
Petrol, diesel rates : ग्राहकांना सरकारचा मोठा झटका; पेट्रोल, डिझेल अन् एलपीजीच्या दराबाबत सर्वात मोठी अपडेट
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता संपला आहे, पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी खुला झाला आहे. ही भारतासाठी मोठी गुड न्यूज आहे, कारण यामुळे आता कच्चं तेल आणि एलपीजी गॅस पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात देखील कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. 28 फेब्रुवारी जोरी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली […]
एअर फ्रायरमध्ये स्वयंपाक करण आरोग्यासाठी चांगलं की धोक्याचं? तज्ज्ञ काय सांगतात!
जूनमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचे दर गगनाला भिडल्याने, बंगाली लोक आपला खर्च कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहेत. गॅस वाचवण्यासाठी घरांमध्ये इंडक्शन किंवा मायक्रोवेव्हचा वापर वाढत आहे एवढंच नाही तर, त्यासोबतच एअर फ्रायरही स्वयंपाकघरात आपलं स्थान निर्माण करत आहेत. बऱ्याच लोकांना वाटतं की हे आधुनिक उपकरण दैनंदिन जीवनातील अडचणींपासून दिलासा देऊ शकतं. पण ते आरोग्यासाठी खरंच लाभदायक […]
Chickens Neck : चिकन नेक मार्गे चाल करुन येण्याचा प्लान चीन-बांग्लादेशने विसरुन जावा, भारताने लावली परफेक्ट फिल्डिंग
सिलीगुडी कॉरिडोर (चिकन नेक) हा रणनितीक दृष्टीने भारतासाठी अत्यंत महत्वाचा भूभाग आहे. चिकन नेकची सुरक्षा भारतासाठी चिंतेचा विषय होता. पण आता भारताने या भागाच्या संरक्षणासाठी अनेक पावलं उचलली आहे. त्यामुळे चीन-बांग्लादेशचं कुठलही कारस्थान इथे यशस्वी होऊ शकणार नाही. सिलीगुडी कॉरिडोर 22 किलोमीटरचा भूप्रदेश आहे. हा कॉरिडोर भारताला ईशान्येकडेच्या सात राज्यांशी जोडतो. युद्ध किंवा अन्य कुठल्या […]
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सातवा खासदारही फुटला? थेट मंत्रिपदाची मागणी?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात रविवारी पक्षातील खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला प्रत्यक्षात 4 खासदारच उपस्थित होते, तर 5 खासदार हे ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा […]