• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

वाळु उपशावरुन वाद, रस्ता अडवून फॉर्च्यूनर पेटविली, भाजपा नेत्यासह तिघांचा भाजून मृत्यू

June 18, 2026 by admin Leave a Comment

छत्तीसगड येथील कोरिया जिल्ह्यात रेती उत्खनन करण्यावरुन सुरु असलेल्या वादाचे पर्यावसण अचानक हिंसक हल्ल्यात झाले. सोनहत पोलीस ठाणे क्षेत्रातील नौगई गावात घडलेल्या या घटनेने संपूर्ण भागात दहशत पसरली आहे. वाळु उपशावरुन इतके वाद झाले की एका फॉर्च्युनर कारला आग लावण्यात आल्याने तीन लोकांना मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतामध्ये भाजपा नेते भरत […]

Filed Under: india

Omraje Nimbalkar : दुसर्‍या पक्षातून येऊनही उद्धव ठाकरेंनी ज्यांना मोठं केलं, शेवटी त्या ओमराजे निंबाळकर, संजय पाटलांकडून विश्वासघात

June 18, 2026 by admin Leave a Comment

चार वर्षात दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांच्या गटात फूट पडली आहे. याआधी 2022 साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केलं होतं. दोन वर्षांपूर्वी 2024 लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या 9 खासदारांपैकी 6 खासदार फुटले आहेत. आता फक्त तीन खासदार उद्धव ठाकरे गटाकडे उरले आहेत. सहाखासदारांपैकी ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटील या दोन खासदारांकडून […]

Filed Under: india

IND vs IRE: टीम इंडिया-आयर्लंड मालिकेतील सामन्यांच्या वेळेत बदल! किती वाजता सुरुवात होणार?

June 18, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना जिंकला. त्यानंतर भारताने शुबमन गिल याच्या नेतृत्वातच 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत जबरदस्त सुरुवात केली. भारताने 13 जून रोजी विजयी सलामी दिली. तर 17 जूनला सलग दुसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकली. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 20 जून रोजी होणार आहे. […]

Filed Under: india

जर तुमच्या जमिनीवर विमानतळ होणार असेल तर तुम्हाला सरकारकडून किती पैसे मिळतात? ऐकून बसेल धक्का

June 18, 2026 by admin Leave a Comment

नोएडा येथील जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता व्यावसायिक विमान उड्डाणांना सुरुवात झाली आहे. विमानांचं उड्डाण सुरू होताच शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण आणि त्या जमिनीचा मोबदला यावर चर्चा सुरू झाली आहे. परंतु त्यानंतर अनेकांना आता असा प्रश्न पडला आहे की, समजा एखाद्या सरकारी प्रकल्पासाठी जर तुमची जमीन अधिग्रहित करण्यात आली तर तुम्हाला त्याचा नेमका किती मोबदला मिळतो? समजा […]

Filed Under: india

Shiv Sena UBT: व्हिप बजावूनही 6 खासदार गैरहजर, शिवसेना उबाठा खासदारांवर काय कारवाई होणार? जाणून घ्या

June 18, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात पुन्हा एकदा बंडखोरीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर होणार याची चर्चा सुरू होती. पण आता त्याला प्रत्यक्षात बळ मिळताना दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 9 खासदार लोकसभेत निवडून आले आहेत. त्यापैकी सहा खासदारांनी बंडखोरीचं निशाण फडकावलं आहे. […]

Filed Under: india

EPFO खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, व्याजदर जैसे थे, 7 कोटी लोकांच्या खात्यात येणार पैसे

June 18, 2026 by admin Leave a Comment

EPFO Interest Rate: देशातील सात कोटी कर्मचाऱ्यासाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ( EPF ) वर ८.२५ टक्के व्याजाला मंजूरी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने मंजूरी दिल्यानंतर एम्पॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ( EPFO ) आता सात कोटी खातेधारकांच्या ख्यात व्याजाची रक्कम जमा करण्याची तयारी केली आहे. आशा व्यक्त केली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 673
  • Page 674
  • Page 675
  • Page 676
  • Page 677
  • Interim pages omitted …
  • Page 833
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in