राज्यात यंदा मोसमी पाऊस दडून बसला आहे. अजूनही मोसमी पाऊस राज्यभर पसरलेला नाही. त्यामुळे राज्यभरात पेरण्या रखडल्या आहेत. वरुणराजा कधी एकदाचा बरसतो, याची प्रतीक्षा सगळेच करत आहेत. दरम्यान, आता पावसाच्या पुढील वाटचालीत खंड पडला आहे. अरबी समुद्रातून पावसासाठी पोषक वारे येतात. या वाऱ्याचा अभाव असल्याने पाऊस पडण्यास विलंब होत आहे. पाऊस जून महिन्याच्या शेवटी पडण्याची […]
india
Sanjay Raut : किती खासदार हजर राहणार? ठाकरे गटाच्या बैठकीला निघण्याआधी संजय राऊत यांनी दिली महत्वाची माहिती
चार वर्षानंतर उद्धव ठाकरे गटात पुन्हा फूट पडली आहे. दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या 9 खासदारांपैकी 6 जणांनी बंडखोरी केल्याची चर्चा आहे. पक्षात झालेल्या या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे गटाने आज खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी लोकसभेतील ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी व्हीप जारी केला आहे. व्हीप जारी केल्यानंतर पक्षाच्या आमदार, खासदारांना बैठकीला, […]
प्रेमात मिळणार साथ, आयुष्य होणार आणखी सुंदर; 19 जून रोजीचं तुमचं राशिभविष्य काय?
अनेकजण दिवसाची सुरुवात ही आपल्या राशीत आज काय लिहून ठेवलं आहे, हे जाणून घेऊनच करतात. 19 जून रोजीचा दिवस खूपच खास असणार आहे. या दिवशी तुमच्या आयुष्या खूप काही घडू शकतं. त्यामुळे आजचे राशीभविष्य जाणून घेऊ या… मेष राशीच्या लोकांनी आज आपल्या मनातली नकारात्मकता काढून टाकावी. सकारात्मक विचार करावे. देवकार्य करण्यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. तुम्हाला […]
सकाळीच शरद पवारांचा फोन आला, मोठा गेम ठरला, आता फुटीर खासदारांच्या मतदार संघात शरद पवारही… नेमकं काय घडणार?; संजय राऊतांनी सांगितला प्लान
शिवसेनेकडून पक्षाच्या सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला. 11 वाजता बैठक आहे. पक्षातील 6 खासदारांच्या फुटीवर हा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेच्या 6 खासदारांनी बंडखोरीचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. लोकसभा अध्यक्षांना त्यांनी नवीन गटाकरिता पत्रही दिले. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. दिल्लीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित आहेत. पक्षाने व्हिप जारी करूनही बैठकीत दाखल […]
Triple Century: बिहारमधून आणखी एक वैभव! महिला क्रिकेटपटूने 63 चौकार षटकारांसह ठोकलं त्रिशतक
बिहारच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अल्पावधीच संपूर्ण जगात नावलौकिक मिळवला आहे. असं असताना बिहारमध्ये आणखी एक क्रिकेट रत्न सापडलं आहे. अक्षरा गुप्ता या महिला क्रिकेटपटूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमाल केली. तिने बीसीए महिला अंडर 19 क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवलं. (Photo: Instagram) डावखुरी फलंदाजी अक्षरा गुप्ताने बीसीए महिला अंडर 19 स्पर्धेतील वनडे सामन्यात 126 चेंडूत नाबाद […]
संरक्षण क्षेत्रात भारताची ऐतिहासिक झेप! उत्पादन 1.78 लाख कोटींच्या विक्रमी पातळीवर, निर्यातही वाढली
स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांना जगभरात मोठी मागणी असून भारताची संरक्षण निर्यात 38,424 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. उत्पादन आणि निर्यातीत झालेल्या या अभूतपूर्व वाढीमुळे भारताचे संरक्षण क्षेत्रात परकीय देशांवरील अवलंबित्व वेगाने कमी होत आहे. मेक इन इंडिया अंतर्गत देशाने संरक्षण उत्पादनात स्वतःचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतातील संरक्षण उत्पादन सातत्याने नवीन उंची गाठत आहे. […]