• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री दिपाली सय्यद; फर्स्ट लूक आला समोर

June 22, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घटनांवर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समोर आलेल्या काही छायाचित्रांमुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून त्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर […]

Filed Under: india

तो व्हिडीओ खोटा, विश्वास ठेवू नका.. पेपर लीक झाल्याच्या दाव्यावर NTA चं स्पष्टीकरण

June 22, 2026 by admin Leave a Comment

वैद्यकीय प्रवेशासाठीचीदेशातील सर्वात मोठी परीक्षा ‘ NEET-UG 2026’ (NEET-UG 2026) ची पुनर्परीक्षा रविवारी (21 जून) पार पडली. यावेळी 22 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. या परीक्षेत कोणत्याही प्रकारची अनियमितता अथवा गैरप्रकार होऊ नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र याच दरम्यान, प्रश्नपत्रिका फुटल्याचा (पेपर लीक) दावा करणारा एक व्हिडिओ सोशल […]

Filed Under: india

Vidhan Parishad Election Result | विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?

June 22, 2026 by admin Leave a Comment

विधान परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीने दमदार कामगिरी करत 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवला असला तरी राजकीय वर्तुळात हा निकालही अप्रत्यक्षपणे महायुतीसाठी अनुकूल मानला जात आहे. गोकुळ गीते हे भाजप नेते […]

Filed Under: india

मुंबईसह उपनगरांमध्ये पहाटेपासून पावसाची जोरदार हजेरी, 30-40 ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता..

June 22, 2026 by admin Leave a Comment

अखेर अनेक दिवसांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. पहाटेपासूनच पावसाला सुरूवात झाली. या पावसाने रस्त्यावर पाणी साचले. सकाळी कामाला निघालेल्या अनेक जणांची तारांबळ उडाली. आज राज्यभरात पावसाला पोषक वातावरण आहे. मॉन्सून लांबणीवर पडलेला असतानाच दमदार पाऊस सुरू झाले. मुंबई-उपनगरात मान्सूनची हजेरी, कांदिवली ते गोरेगाव पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळत आहे. मुंबईकरांची प्रतीक्षा संपली. अखेर मान्सूनने […]

Filed Under: india

सर्वात मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार… एकनाथ शिंदेंचे कौतुक

June 22, 2026 by admin Leave a Comment

धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात ओमराजेंनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तसेच मी जो निर्णय घेत आहे तो सर्वांना मान्य असावा असंही त्यांनी म्हटलं आहे. ओमराजे निंबाळकरांच्या आवाजातील […]

Filed Under: india

काळ आला होता, पण बापमध्ये आला..लेकीसाठी बापाने बिबट्याशी दोन हात केले

June 22, 2026 by admin Leave a Comment

एकीकडे जागतिक फादर्स डे साजरा होत असताना आता एका बापाने आपल्या लेकीला बिबट्याच्या तावडीतून वाचवल्याची घटना घडली आहे. बिबट्याने लेकीला उचलून तो शेतात शिरला होता. त्याच वेळी आपल्या मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने हा बाप त्या ठिकाणी गेला तर या बापाचा बिबट्याशी सामना झाला. त्यानंतर बापाने त्याच्या चिमुकल्या लेकीला उचलून थेट पळताना त्यांचा तोल जाऊ दोघे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 660
  • Page 661
  • Page 662
  • Page 663
  • Page 664
  • Interim pages omitted …
  • Page 839
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड
  • Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?
  • कंत्राटदार संघटनेचा सरकारला मोठा इशारा, मुंबईतील कंत्राटदाराने वैतागून संपवली जीवनयात्रा..
  • समंथासोबत घटस्फोट तर, दुसरी बायको नागा चैतन्यपासून राहते दूर! थक्क करणारं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in