• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची घोषणा करताच ओमराजेंचं ठाकरे कुटुंबाबाबत मोठं विधान, उद्धव-बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत म्हणाले…

June 21, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडला आहे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची घोषणा केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ओमराजेंनी पत्रकार परिषदेत शिवसेनेत जाण्याची माहिती दिली. यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे कुटुंबावर भाष्य केले आहे. ओमराजेंनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे […]

Filed Under: india

RE-NEET परीक्षेत हिजाबवरुन वाद पेटला, विद्यार्थींनी म्हणाली, ही तर माझी ओळख आहे…

June 21, 2026 by admin Leave a Comment

देशातील NEET UG 2026 परीक्षेच्या पेपर फुटीनंतर ही परीक्षा आज रविवारी २१ जून रोजी देशभरात पुन्हा घेण्यात आली. यावेळी अममेर येथे RE-NEET परीक्षेदरम्यान गोंधळ उडाला आहे. येथील सावित्री गर्ल्स स्कूल परीक्षा केंद्रावर एक मुस्लीम विद्यार्थीनीने बुरखा आणि हिजाब असा पेहराव करीत परीक्षा केंद्रावर प्रवेश केला तेव्हा तेथे बुरख्यावर पर्यवेक्षकांनी आक्षेप घेतल्याने विद्यार्थीनी आणि पालकांनी प्रचंड […]

Filed Under: india

INDA vs SLA : लोकांना ते माहीत नसावे…! वैभव सूर्यवंशीने सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर स्पष्ट केलं

June 21, 2026 by admin Leave a Comment

भारत ए आणि श्रीलंका ए संघात ट्राय सीरिज स्पर्धेतील अंतिम सामना रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण वैभव सूर्यवंशीने श्रीलंकन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. वैभव सूर्यवंशी फक्त 11 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानंतरही त्याचा झंझावात सुरू राहिला. त्याने 29 चेंडूत 10 […]

Filed Under: india

रस्ते अपघातात बरगड्या मोडल्या… तरीही विद्यार्थीनीने दिली नीट परीक्षा, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली विचारपूस

June 21, 2026 by admin Leave a Comment

कोलकाता, 21 जून : प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याच्या जिद्दीचे आणि संस्थात्मक सहकार्याचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका NEET-UG परीक्षार्थिनीने विशेष वैद्यकीय सुविधांच्या मदतीने रविवारी परीक्षा दिली. श्रिष्टी दुबे असे या विद्यार्थिनीचे नाव असून परीक्षेच्या अवघ्या एका आठवड्यापूर्वी ती गंभीर रस्ते अपघाताची शिकार झाली होती. तिच्या 9 बरगड्या […]

Filed Under: india

अमोनिया वायू गळतीने हाहाकार, कारखान्यात 7 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर

June 21, 2026 by admin Leave a Comment

Tamil Nadu Ammonia Gas Leakage : तामिळनाडू राज्यातील तिरुवल्लूर जिल्ह्यातील पेरिपालयम येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका कारखान्यात अमोनिया वायूची गळती झाल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वायूगळतीत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 पेक्षा अधिक लोकांची प्रकृती गंभीर आहे. वायूगळतीमुळे प्रकृतीत बिघाड झालेल्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार […]

Filed Under: india

Monsoon Update : कोकणापासून मराठवाड्यापर्यंत धो-धो कोसळणार, देशाच्या या भागाला IMD कडून अलर्ट जारी

June 21, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या विविध भागात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. काही भागात प्रखर ऊन आणि उष्णतेची लाट नागरिकांना हैराण करत आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहेत. उद्या देशातील विविध भागांमध्ये हवामानात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राजधानी बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 662
  • Page 663
  • Page 664
  • Page 665
  • Page 666
  • Interim pages omitted …
  • Page 838
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
  • Tukaram Mundhe: मुंढे इफेक्ट, दादरच्या प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याचे धाबे दणाणले, लगेच केला बदल
  • ठाकरेंना जे जमलं नाही ते आता ममता बॅनर्जी करून दाखवणार? बंडखोर खासदारांच्या अडचणी वाढल्या, तृणमूलच्या गोटातून सर्वात मोठी बातमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in