PF खात्यात नॉमिनी जोडणे अनिवार्य आहे, तरीही अनेक खाती याशिवाय पडून आहेत. खातेधारकाच्या मृत्यूनंतर वारसदार नसल्यास क्लेम मिळवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची होते. EPFO च्या नवीन तरतुदींनुसार, कुटुंबातील सदस्य सक्षम न्यायालयाकडून मिळालेले वारस हक्क प्रमाणपत्र दाखवून जमा रक्कम आणि पेन्शनचे पैसे मिळवण्यासाठी कसा क्लेम करू शकतात, याचे सविस्तर नियम खालीलप्रमाणे आहेत. PF ही केवळ पगारदार लोकांसाठी बचत […]
india
ज्या जागेवर नमाज पठण, तेथे पंतप्रधान मोदींचा 35 हजार लोकांसोबत मोठा इतिहास, काँग्रेस नेत्याचा आक्षेप कारण…
नुकतात अंतराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगचं महत्त्व जनतेला पटवून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या वर्षी पश्चिम बंगाल, कोलकाता येथे जनतेसोबत योग दिवस साजरा केला. पण आता यामुळे नव्या वादाची सुरुवात झाली आहे. वादाची सुरुवात कोलकाता येथील रेड रोडवरून झाली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रेड रोडवर फक्त […]
या देशात फोन, सायकल आणि लगेज लॉक न लावता ठेवतात, कारण रंजक
आजच्या कलियुगात तुमचे पाकिट आणि मोबाईल कधी प्रवासात लंपास होईल याची गॅरंटी नसते.लोकल ट्रेनच्या प्रवासात सतत आपले लक्ष पाकिट आणि मोबाईलच्या सुरक्षेकडे असते. अशा या घोर कलियुगात देवस्थानातील गर्दीत, मोठ्या सोहळ्यात, जेथे गर्दी जमते तेथे पाकिटमार हमखास हातसाफ करुन जातात. मात्र, एक देश असा आहे ज्या देशात फोन, सायकल आणि बॅग सामान लोक लॉक न […]
ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत धक्कादायक माहिती पुढे, भाजपाला फिरवली मतं, अगोदरच सर्वकाही..
शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी बंडखोरी केली. लोकसभा अध्यक्षांना पत्र देत स्वतंत्र गट स्थापन केला. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. खासदारांच्या फुटीची कुणकुण लागताच ठाकरे गटाने एक बैठक मातोश्रीवर घेतली. या खासदारांनी या बैठकीला दांडी मारत ऑनलाईन हजर राहिले. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले की, आमचे खासदार कोणीही कुठेच जात नाही. […]
मोठी बातमी! बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. ऑपरेशन टायगरची सुरू असलेली चर्चा आज थांबली आहे, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर आता ठाकरे गटाकडून खासदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा अध्यक्षांना […]
NEET UG Re- Exam : पोटात दुखतंय म्हणून वॉशरुममध्ये गेला अन्…, मुलंच नाही मुलीही कॉपी करण्यात पुढे, विद्यार्थीनीच्या कपड्यांमध्ये काय आढळलं?
NEET UG Re- Exam : 21 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या NEET UG Re- Exam ला लीक प्रूफ करण्यासाठी सरकारने तब्बल 51ल हजार जॅमर्स आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पण अनेक ठिकाणी कॉपी प्रकार समोर आले आहे. ज्यामुळे खळबळ माजली आहे. हैदराबादमधून कॉपीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिने सुरक्षा यंत्रणांनाही […]