वेट लॉस संदर्भात अनेक गैरसमज आहेत त्यावर अनेक विश्वास ठेवत असतात. या संदर्भात एक सवाल नेहमी केला जातो की व्यायाम करताना जास्त घाम निघाल्याने वेगाने फॅट वा वेट लॉस होतो का ? हा एक गैरसमज आहे की सत्य यावर तज्ज्ञ काय म्हणतात म्हणतात. एक्सपर्टच्या मते डॉ. अंकित बंसल यांच्या मते एक मोठा गैरसमज आहे की […]
india
UAE-India : इराणचा मुकाबला करण्यासाठी UAE भारताकडून विकत घेणार ही दोन खास शस्त्र
भारत संयुक्त अरब अमीरातला दोन खास शस्त्रांची निर्यात करु शकतो. त्या संदर्भात भारत आणि UAE मध्ये प्राथमिक स्तरावरची चर्चा सुरु आहे. आखाती युद्धात इराणने यूएईवर बरेच हल्ले केले. त्यामुळे सयुक्त अरब अमीरात भारताकडून दोन खास शस्त्र विकत घेण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. अलीकडच्या काळात भारत आणि यूएईमधील मैत्री अधिक दृढ झाली आहे. यूएई भारताकडून जी […]
W,W,W,W,W,W,W, मानव सुथारचा County Championship स्पर्धेत कारनामा, एकट्याने 7 जणांना गुंडाळलं
फिरकीपटू मानव सुथार याने अफगाणिस्तान विरूद्ध एकमेव कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्यानंतर आता टीम इंडियाच्या या युवा फिरकीपटूने काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत धमाका केलाय. (Photo Credit :PTI) मानवने समरसेट विरुद्ध पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 5 अशा एकूण 7 विकेट्स मिळवल्या. (Photo Credit :PTI) मानवने याआधी यॉर्कशायर विरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली होती. मानवने बॉलिंगसह […]
अग्नितांडव… इमारतीला आग लागल्याने 14 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांनी इमारतीवरुन उड्या मारल्या
उत्तर प्रदेशातील लखनऊच्या अलिगंज येथे सोमवारी एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.जीव वाचवण्यासाठी तरुणांनी इमारतीवरुन उड्या मारल्याने या घटनेची दाहकता वाढली आहे. या विशेष म्हणजे या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे वय २० ते २४ वर्षांचे आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात शोक लहर उमटली आहे. या इमारतीतील पेट शॉप आणि गेमिंग झोनमध्ये आगल्याने […]
अखेर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं आव्हान स्वीकारलं, म्हणाले, हे सहाही खासदार पुढची निवडणूक…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित खासदारांच्या मतदारसंघात जात सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. काल उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या मुंबईतील मतदार संघात जात सभा घेतली. यावेळी […]
Nepal PM Balendra Shah : ‘आमच्याकडे पुरावे आहेत, भारताकडे जर..’, सीमावादात नेपाळच्या पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य
सीमावादाच्या विषयावरुन मायदेशात अडचणीत आलेले नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी या मुद्यावर काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. बालेंद्र शाह यांनी भारतासोबत सीमावादाचा विषय उकरुन काढला. भारतासोबत सीमावाद सोडवण्यासाठी ब्रिटनकडे मध्यस्थतेची कोणतीही मागणी केली नाही असं बालेंद्र शाह यांनी म्हटलं आहे. चितवन जिल्ह्यात सत्तारुढ राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीच्या पहिल्या सम्मेलनात ते बोलत होते. “भारतासोबतच्या सीमावादात ब्रिटिश शासनाच्या […]