• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

त्यांना ताकदवान लोक नको, गुलाम लोकं पाहिजेत, बंडखोर संजय दिना पाटील यांचा पलटवार

June 22, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात आज अखेर उबाटाच्या सहा बंडखोर खासदारांनी प्रवेश केला आहे. या यशवंतराव सेंटर येथे या बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. शिवसेनेत मला एका व्यक्तीचा प्रॉब्लेम होता. त्याचामुळे मी हा पक्ष सोडल्याचा […]

Filed Under: india

India-Pakistan : UN मध्ये भारताला घेरायला गेलेला पाकिस्तान तोंडावर आपटला, भारताचा एकच प्रश्न मुनीर-शरीफची बोलती बंद

June 22, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान सिंधु जल कराराचा विषय संयुक्त राष्ट्रामध्ये घेऊन गेला आहे. सिंधू जल करार मुद्यावरुन पाकिस्तान भारताविरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दाद मागत आहे. त्याचवेळी भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत POK चा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सध्या मोठं आंदोलन सुरु आहे. तिथली जनता रस्त्यावर उतरली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून तिथल्या जनतेवर अत्याचार सुरु आहेत. या […]

Filed Under: india

WIW vs SLW : मी अपयशी कर्णधार, चमारी अट्टापट्टूला विंडीज विरुद्धचा पराभव जिव्हारी, काय म्हणाली?

June 22, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंका टीमचा आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध 5 विकेट्सने पराभव झाला. विंडीज विरूद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेची कर्णधार चामरी अट्टापट्टू हीने नाराजी व्यक्त केली. चमारीने स्वत:ला अपयशी कर्णधार असल्याचं म्हटलं. (Photo Credit :PTI) वेस्ट इंडिज विरुद्धचा पराभव शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. मी श्रीलंकेसाठी 18 वर्षांपासून खेळतेय. मात्र एकदाही श्रीलंकेला उपांत्य फेरीपर्यंत […]

Filed Under: india

ओमराजे निंबाळकर नामचीन गद्दार… संजय राऊत यांचे गंभीर आरोप, 15 कोटी रूपये..

June 22, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा होता. अखेर काल ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. धाराशिवमध्ये जाऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून अगोदर भावना जाणून घेतल्या, आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर केला. यादरम्यान शिवसेना नेते तानाजी सावंत हे […]

Filed Under: india

6 खासदारांच्या पक्षांतरावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले; श्रद्धा, निष्ठा…

June 22, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड पहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या पक्षांतरावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. […]

Filed Under: india

विना तिकीट प्रवास आता महागणार, रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांसाठी आता आणखी कठोर तरतूद

June 22, 2026 by admin Leave a Comment

भारतीय रेल्वेने वीना तिकीट प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आता दंडात एक मोठा बदल लागू केला आहे. नवीन तरतुदींनुसार, वैध तिकीट नसलेल्या प्रवाशांना आता मूळ भाड्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. हा बदल अधिनियम, 2026 अंतर्गत करण्यात आला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की या निर्णयामुळे नियमांचे पालन वाढेल आणि वीना तिकिट प्रवास करण्याऱ्यांना लोकांची संख्या कमी होईल. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 657
  • Page 658
  • Page 659
  • Page 660
  • Page 661
  • Interim pages omitted …
  • Page 840
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड
  • MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल
  • ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका, तब्बल 35 हजार लोकांनी केले अनफॉलो..
  • Nepal Flood: पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली घरं, हजारो लोक गेले वाहून, अंगावर काटा येईल असं पुराचं रौद्र रुप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in