शिवसेना नेते किरण पावसकर यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली असून, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असताना पावसकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, सहा खासदारांच्या प्रवेशावेळी शिवसेनेत आनंदाचे वातावरण होते, तर […]
india
नवीन गाड्यांमधील ‘हे’ 4 सीक्रेट फीचर्स प्रवासाला बनवतील सुरक्षित अन् सोपे; तुम्हाला माहीत आहेत का?
कार खरेदी केल्यानंतर अनेक लोक फक्त बेसिक फीचर्सचाच वापर करतात. पण आधुनिक गाड्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही सीक्रेट फीचर्स दिलेले असतात, जे कठीण प्रसंगात मोठी मदत करतात. तुमचा प्रवास अधिक सोपा करण्यासाठी आणि कारचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला हे 4 सीक्रेट फीचर्स माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल बाजारात येणाऱ्या वाहनांमध्ये अनेक हायटेक फीचर्स आहेत, ज्यामुळे […]
नवे घर खरेदी करताय? मग बजेटमध्ये ‘या’ अतिरिक्त शुल्कांचा नक्की समावेश करा, नाहीतर होईल आर्थिक कोंडी
घर खरेदीच्या प्रक्रियेत घराच्या मूळ किमतीव्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कायदेशीर सल्लागार फी यांसारखे अनेक शुल्क भरावे लागतात. अनेकदा गृहखरेदीदार या जादा खर्चाचे नियोजन करायला विसरतात, ज्यामुळे त्यांचे बजेट बिघडते. त्यामुळे घर फायनल करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींवर किती खर्च होईल हे जाणून घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा जेव्हा लोक घर खरेदी करण्याची योजना आखतात तेव्हा ते सहसा […]
चीन-पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी, अवघ्या 90 सेकंदात होणार खात्मा; भारताची मोठी योजना काय?
भारतीय वायू सेनेने MRFA मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्ट अंतर्गत 114 नवीन राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीच्या दिशेने पावले टाकली आहे. त्यामुळे 3.25 लाख कोटी रुपयांचा हा करार झाला तर भारतीय वायू सेनेच्या लढाऊ विमानाच्या ताफ्याची ताकद वाढणार आहे. ही डील आशियातील सर्वात महत्वाकांक्षी योजनेपैकी एक मानली जात आहे. या करारात लांबपल्ल्याच्या हवाई युद्धात म्हणजे बियॉन्ड व्ह्युजअल रेंज […]
पक्षप्रवेश झाला, आता पुढे काय? शिर्डीत पाय ठेवताच भाऊसाहेब वाकचौरेंनी सांगितला प्लॅन!
Bhausaheb Wakchaure : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एकूण सहा खासदारांनी बंडखोरी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांमध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचादेखील समावेश आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, त्यांनी सांगितले. दरम्यान, पक्षबदलानंतर भाऊसाहेब वाकचौरे आपल्या शिर्डी या मतदारसंघात दाखल झाले. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात […]
Skoda च्या ‘या’ SUV चा भारतात धुमाकूळ; 5 वर्षांत 1 लाखाहून अधिक ग्राहकांनी खरेदी करून रचला इतिहास
भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या स्कोडा कुशाक कारने बाजारात 5 वर्ष पूर्ण करत 1 लाखांहून अधिक विक्रीची नोंद केली आहे. गेल्या काही वर्षांत विक्रीत थोडी घसरण झाली असली, तरी मार्च 2026 मध्ये आलेल्या नवीन फेसलिफ्ट मॉडेलने पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घातला असून ग्राहकांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. मध्यम आकाराचा एसयूव्ही विभाग भारतीय बाजारात लोकप्रिय होत […]