सस्पेन्स-थ्रिलर हा बहुतांश प्रेक्षकांचा सर्वांत आवडता जॉनर असतो. ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षकांना आता कोणत्याही वेळी त्यांच्या आवडत्या शैलीतील चित्रपट किंवा वेब सीरिज पाहता येतात. दर आठवड्याला किंवा महिन्याला किंवा वर्षाला एखादा असा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येतो, ज्याची कथा विशेष छाप सोडून जाते. पाच वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या […]
india
गुटखा मिळेना परप्रांतीयाचा तुकाराम मुंडे यांना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी थेट..
कल्याणमध्ये गुटखा मिळत नसल्याने अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. खडकपाडा पोलिसांनी व्हायरल व्हिडिओवर कारवाई करत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला चार तासात ठोकल्या बेड्या. दुर्गाप्रसाद पांडे असे आरोपीचे नाव असून ओला कॅबचालक तो असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. गुटखा बंदी झाल्याने संताप व्यक्त करत केला होता व्हिडिओ व्हायरल. […]
China-Bangladesh : चीन एक दगडात मारणार दोन पक्षी, बांग्लादेशकडून बिझनेसही मिळवणार, भारताला झटकाही देणार
मागच्या अनेक वर्षांपासून चीन भारताला घेरण्याच्या रणनितीवर काम करत आहे. भारत विरोधी देशांना बळकट करण्यावर चीनचा भर राहिला आहे. पाकिस्तान, नेपाळ ही उदाहरणं आपल्यासमोर आहेतच. आता यामध्ये बांग्लादेशची भर पडली आहे. शेख हसीना यांची राजवट उलथवल्यानंतर आता बांग्लादेशातील नवीन सत्ताधारी पाकिस्तान आणि चीनच्या जास्त जवळ जाणारे आहेत. बांग्लादेशात आता तारिक रहमान यांच्या पक्षाची सत्ता आहे. […]
विजय यांच्यावरून त्रिशाची नजरच हटेना; बाराच्या ठोक्याला असा साजरा केला वाढदिवस
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांनी 22 जून रोजी आपला 52 वा वाढदिवस साजरा केला. यादिवशी देशभरातील कलाकारांकडून आणि राजकारण्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र सोशल मीडियावर चाहते अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या पोस्टची प्रतीक्षा करत होते. दरवर्षी त्रिशा तिच्या इन्स्टाग्रामवर विजय यांच्या वाढदिवशी खास फोटो पोस्ट करत आवर्जून शुभेच्छा देते. मात्र यावर्षी […]
Maharashtra News LIVE : मुंबईसह राज्यात पावसाचा धुव्वाधार, रस्ते जलमय..
राज्यात मॉन्सून दाखल झाला. मुंबईसह अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. रात्रभर पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. मुंबई उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. काल संध्याकाळपासून मालाडसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई लोकलवरही या पावसाचा परिणाम झाला. मध्य रेल्वे […]
Pallavi Joshi : ‘त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री असूनही मला, शेखर सुमन यांच्या तुलनेत..’ पल्लवी जोशी यांच्या मनात आजही खंत
वेतन असमानता हा चित्रपट सृष्टीतील एक मोठा मुद्दा आहे. दक्षिणेची चित्रपट सृष्टी असो वा हिंदी दोन्ही ठिकाणी अभिनेत्रींना या वेतन भेदभावाचा सामना करावा लागतो. यापूर्वी सुद्धा अनेक अभिनेत्री या बद्दल बोलल्या आहेत. नायक आणि नायिकेमध्ये जो फरक केला जातो, लिंगाधारित ही जी वेतन असामनता आहे, त्यावर पल्लवी जोशी बोलल्या आहेत. पल्लवी जोशी 1990 च्या दशकातील […]