Ketan Agarwal Lohgad Murder Case: ऐतिहासिक लोहगड किल्ले परिसरात 18 जून रोजी 26 वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे कालपर्यंत मानल्या जात होते. पण हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही याचा अंदाज पोलिसांना अगोदरच आला होता. एका योजना आखून अगदी थंड डोक्याने हा खून केल्याचा पोलिसांना अंदाज आला होता. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास […]
india
जवळ असतील हे गुण तर तिजोरी जाईल भरून, श्रीमंती घेईल पायाशी लोळण, चाणक्य नीती काय सांगते?
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यात लावलेल्या सवयीच तुमचे यश आणि अपयश ठरवत असतात. त्यामुळे तुम्ही श्रीमंतीत लोळणार की पैशांसाठी झगडणार हे तुम्हीच ठरवत असता. आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्याचे मार्ग सांगितलेले आहेत. हे मार्ग कोणते आहेत ते जाणून घेऊ या… आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार जी व्यक्ती गुणवान व्यक्तीचा सन्मान करते, त्या व्यक्तीचा श्रीमंत […]
Lavender Marriage: अरेंज, लव्ह नंतर हा लॅव्हेंडर मॅरेज काय प्रकार आहे ?
Lavender Marriage: समाजात विवाहाकडे खरे तर प्रेम, विश्वास आणि जीवनभर साथ देणारे नाते म्हणून पाहिले जाते. मात्र जगात काही असे देखील लग्न होतात, ज्यांचा हेतू केवळ कुटुंब वसवणे किंवा प्रेम संबंध प्रस्थापित करणे नसतो. ही एक नवीन टर्म ऐकायला मिळत आहे. ज्याला लॅव्हेंडर मॅरेज ( Lavender Marriage ) म्हटले जात आहे. अलिकडच्या दिवसात सोशल मीडियाच्याद्वारे […]
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026: नामांकनाची प्रक्रिया सुरू, असामान्य कर्तृत्ववान मुलांचा होणार गौरव
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा भारतातील 5 ते 18 वर्षे वयोगटातील असामान्य धैर्य, साहस, सर्जनशीलता आणि जिद्द दाखवणाऱ्या मुलांसाठीचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे. दरवर्षी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात भारताचे राष्ट्रपती हा पुरस्कार प्रदान करतात. हा पुरस्कार शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला व संस्कृती आणि विज्ञान व तंत्रज्ञान या सहा क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला […]
Ketan Agarwal Murder : सियाचा बॉयफ्रेंडबरोबर आधीच हनिमून? केतन हत्या प्रकरणातील भयंकर सत्य समोर; मोठा गौप्यस्फोट
केतन अग्रवाल प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपी सिया हिनेच केतनचा खून केल्याचं समोर आलं आहे. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंडही या कटात सहभागी होता. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. या दोघांचा कसून तपास केला जात असून आणखी माहिती शोधण्यात येत आहे. पण त्यापूर्वीच केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला […]
Multibagger Stock: 10 वर्षांत 1007 टक्क्यांचा तुफानी रिटर्न… राकेश झुनझुनवालांचा फेव्हरट स्टॉक, टाटाच्या शेअरवर गुंतवणूकदार फिदा
Tata Titan Share : टाटा समुहातील टायटन कंपनीने गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना 1007 टक्क्यांचा तुफानी रिटर्न दिला आहे. राकेश झुनझुनवाला यांचा हा सर्वात फेव्हरेट स्टॉक होता. वडीलांनी त्यांना सुरुवातीला जे पाच हजार रुपये दिले होते. त्यातील मोठी रक्कम त्यांनी या शेअरमध्ये गुंतवले होते. टाटा समुहातील बहुचर्चित कंपन्यांपैकी एक टायटनचा शेअर आज बाजार उघडताच पळाला. पण […]