• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

खासदार निधीचं काय केलं? ओमराजे आले अन् थेट हिशोब मांडला, त्या आरोपांना दिला मुद्देसूद उत्तर!

June 23, 2026 by admin Leave a Comment

Omraje Nimbalkar : माझ्या मतदारसंघात किती निधी मिळाला, याची माहिती वाहिन्या देत आहेत. माझ्या मतदारसंघाला 18 कोटी रुपये खासदार निधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. माझ्या मतदारसंघात 130 कामे आहेत जी प्रस्तावित आहेत. त्यातील 21 कामे पूर्ण झाली आहेत आणि त्याचा निधी वितरित झाला आहे. बाकीची कामे प्रगतीपथावर आहेत. खासदार निधीवरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण […]

Filed Under: india

किसान क्रेडिट कार्डचे नियम बदलले; 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार ‘हा’ नवा नियम, पाहा काय होईल फायदा

June 23, 2026 by admin Leave a Comment

शेती कर्जाची वसुली अधिक सुटसुटीत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने KCC चे नियम सुधारले आहेत. नवीन नियमांमुळे पीक आल्यावर लगेच कर्ज फेडण्याची सक्ती नसेल, तर पीक विकून हातात पैसे आल्यानंतर शेतकरी थकबाकी भरू शकतील. या ऐतिहासिक बदलामुळे ऐन गरजेच्या वेळी शेतकऱ्यांवर असलेला बँकांचा मानसिक आणि आर्थिक ताण लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी बँकिंग आणि […]

Filed Under: india

Vijay -Trisha : ना बर्थडे विश, ना काही पोस्ट.. थलपती विजय यांना त्रिशाने केलं अनफॉलो ? त्या कृतीमुळे खळबळ

June 23, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे, सोशल मीडियावरही तिच्याबद्दल बरीच चर्चा होत असते. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्यासोबत तिचं नवा सतत जोडलं जात असतं. ते दोघे अनेकदा सोबतही दिसले, थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यालाही ती आली होती. थलपती विजय यांचा 52 वा वाढदिवस […]

Filed Under: india

मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या… शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?

June 23, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या शिवसेनेतील फोडाफोडीच्या राजकारणामुळे वातावरण तापले असताना शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) हे दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, “दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात हे माझं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात […]

Filed Under: india

Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

June 23, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील कोस्टल रोडवर झालेल्या अपघातामुळे आज सकाळपासुनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वरळी, हाजी अली ते नरिमन पॉईंट या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोस्टल रोडवर एका वाहनाचा अपघात झाला असून त्यानंतर वाहतुकीचा वेग मंदावला. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर […]

Filed Under: india

तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!

June 23, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबतीत घोषणा केली. या कार्यक्रमावेळी बारकाईने पाहणाऱ्याने एक गोष्ट नमूद केली. नेमकं काय घडलं? उबाठाच्या ६ बंडखोर खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 653
  • Page 654
  • Page 655
  • Page 656
  • Page 657
  • Interim pages omitted …
  • Page 843
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण…
  • Sania Mirza : थरथरत होती सानिया, घटस्फोटानंतर पॅनिक अटॅक; शूटिंग सोडून पायजमा-चप्पलमध्ये धावली खास मैत्रीण !
  • धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! असं कसं झालं? ICC ला समजताच काय घडलं?
  • Rakshabandhan 2026 : भावाला राखी बांधण्याची योग्य मुहूर्त कोणता? वेळच सण साजरा करा
  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in