गेल्या काही काळापासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अशातच आता बदलापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एरंजाड गावात पत्नीची नाक-तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव पतीनं केला होता, पण शेवटी पोस्टमॉर्टम रिपोर्टने बिंग फुटलं आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पती आणि सासूला बेड्या ठोकल्या. पतीचे एका अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध होते […]
india
भारतातील सर्वात स्वस्त टर्बो एसयूव्ही लाँच! रेनोने आणले कायगरचे 4 नवीन व्हेरिएंट्स, पाहा किंमत आणि फीचर्स
बजेट सेगमेंटमध्ये दमदार परफॉर्मन्स शोधणाऱ्या कारप्रेमींसाठी रेनो कंपनीने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. रेनोने आपल्या काइगर मॉडेलची नवी रेंज बाजारात उतरवली असून, यात चार बजेट फ्रेंडली व्हेरिएंट्सचा समावेश केला आहे. अवघ्या 7.89 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ग्राहकांना आता देशातील सर्वात परवडणारी टर्बो-पेट्रोल इंजिन कार खरेदी करता येणार आहे. रेनोने भारतीय बाजारात आपल्या लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट […]
आता थेट कारवाई, संजय दिना पाटील प्रकरणानंतर फडणवीसांची तीव्र नाराजी, दिला थेट इशारा!
Sanjay Dina Patil : शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांनी खुलेआम ही धमकी दिल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेत शिस्त नाही. पक्षांतरानंतर संजय दिना पाटील यांच्या डोक्यात सत्ता आणि पैसे गेले आहेत. आपल्याला कोणीही काहीच करू शकत नाही, असं संजय दिना पाटील यांना वाटत असल्याचा […]
Ketan Agarwal : अखेर सिया-चेतनचा तो व्हिडीओ आला, केतनला मारण्याआधी हातात हात घालून…पाहून धक्काच बसेल!
Ketan Agarwal Murder Case : राज्यासह संपूर्ण देशात सध्या पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. बॉयफ्रेंडसोबत लग्न करायचे असल्याने सिया गोयलने त्याच्या हत्येचा कट रचला होता. याच कटानुसार केतन अग्रवालला पुण्यातील लोहगडावर नेऊन त्याला सिया तसेच त्याच्या बॉयफ्रेंडने ढकलून दिले. यातच केतनचा मृत्यू झाला. लवकरच केतन आणि सिया यांचे लग्न होणार होते. या प्रकरणात […]
पासपोर्ट, आधार, मतदानकार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही; आता कोणते कागदपत्र हवे ?
भारतात पासपोर्ट संदर्भात सरकारने केलेल्या एका वक्तव्यावरुन वादंग निर्माण झाले आहे.परराष्ट्र मंत्रालयाने २४ जून २०२६ रोजी पासपोर्ट सेवा दिनाच्या दिवशी भारतीय पासपोर्ट मुख्य रुपाने एक प्रवासाचा दस्तावेज आहे. या नागरिकत्वाचा अंतिम पुरावा मानता येणार नाही. या साधारण वाटणाऱ्या वक्तव्याने संपूर्ण देशात वाद सुरु झाला आहे. जर पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नसेल तर मग नागरिकत्वाचा नेमका पुरावा […]
Vaibhav Sooryavanshi : इंग्लंड विरुद्ध धावा करुन दाखव, वैभव सूर्यवंशीला कुणाकडून ओपन चँलेज?
वैभव सूर्यवंशी याचं आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमद याने वैभव सूर्यवंशी 21-22 वर्षांचा असल्याचं म्हटलंय. तसेच तन्वीर अहमद याने वैभवला ओपन चँलेज दिलंय. (Photo Credit: PTI) तसेच तन्वीरने वैभवला इंग्लंड दौऱ्यात धावा करुन दाखवाव्यात, असं आव्हान दिलं आहे. “भारतातील पाटा पीचवर धावा […]