शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी सावध भूमिका घेत आमदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला काही आमदारांनी दांडी मारली होती. अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आता आगामी काळात उद्धव ठाकरे […]
india
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात सापडली डेड बॉडी, मेडिटेशनहून येताच… एलिगेंट टेरेसमधील त्या घटनेने सिनेसृष्टी हादरली
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. या व्यक्तीने अभिनेत्रीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख वैशाख उपाध्याय (वय ४५) अशी झाली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडल्याचे समोर आले आहे. कोण आहे ती अभिनेत्री? बंगळुरुच्या आरआर नगरमध्ये […]
कारमध्ये नक्की तपासा ‘या’ गोष्टी, ऐन पावसात गाडी बंद पडण्याची चिंता मिटेल
पावसाळ्यात तुमचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी मान्सूनपूर्व कार केअर टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे. कारचे वायपर्स, टायर्स आणि ब्रेक यांसारख्या गोष्टींची पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तपासणी केल्यास मोठे नुकसान टाळता येते. कोणत्याही विशेष टूल्सशिवाय तुम्ही स्वतः घरबसल्या गाडीचे हे किरकोळ चेकिंग करून ऐन वेळेस होणारा मनस्ताप वाचवू शकता. जेव्हा पहिला मुसळधार पाऊस पडतो तेव्हा […]
Rohit Pawar : इतकी वर्ष पवार कुटुंबाने पवनराजे हत्याकांड प्रकरणात जे टाळलं, त्याच भूमिकेला आज रोहित पवारांनी दिला छेद
नुकतीच उद्धव ठाकरे गटात फूट पडली. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सुद्धा आहेत. विकासकाम आणि राजकीय भवितव्य याचा विचार करुनच ओमराजे निंबाळकर यांनी हे पक्षांतर केलं. धाराशिवमध्ये विकासकामांसाठी खासदार निधी कमी पडतो आणि पंचायत समित्या, नगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये ठाकरे गटाची झालेली पिछेहाट ही ओमराजे निंबाळकर यांच्या […]
केतन अग्रवाल याच्यासोबत असेच व्हायला पाहिजे.. महिलेने घेतली थेट सियाची बाजू, 400 फूट खोल..
पुण्यातील नामंकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाची अत्यंत धक्कादायक पद्धतीने हत्या करण्यात आली. होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराने तब्बल 400 फूट खोल दरीत विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन याला फेकून दिले. सुरूवातीला सांगण्यात आले की, सेल्फी घेत असताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा […]
Ketan Agrawal Case : गुन्हेगार एकतरी पुरावा मागे सोडतोच, पण सियाच्या ‘या’ 5 मोठ्या चुका पोलिसांनी पकडल्या अन्
Ketan Agrawal Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी कसून चौकशी सुरु आहे… सुरुवातीला अंस वाटलं की, लोहगडावरुन खाली पडल्यामुळे केतनचं निधन झालं, शिवाय केतनच्या निधनानंतर सियाने केलेला भावूक पोस्टमुळे देखील कोणीच तिच्यावर संशय घेतला नाही. पण सत्य फार काळ लपत नाही… असं म्हणतात ते अखेर खरं होताना दिसत आहे. गुन्हेगार कितीही हुशार असला […]