पु्ण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा 400 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला, असे सांगण्यात आले. होणारी पत्नी सिया गोयल हिच्यासोबत तो लोहगडावर फिरण्यासाठी गेला होता. मात्र, त्यानंतर पोलिस तपासात जी माहिती पुढे आली, ज्याने एकच खळबळ उडाली. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांनी […]
india
मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये आणखी एका नव्या चर्चेची भर पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पॅनलला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे […]
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विरोधकांच्या एकजुटीवर भर देण्यात आला. मात्र, 59 पैकी केवळ 35 आमदार उपस्थित राहिल्याने बैठकीची विशेष चर्चा रंगली. बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे […]
Supriya Sule : शरद पवार पक्षाचे आमदार फुटणार का? राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अनुपस्थितीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की..
नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. आता या खासदार फुटीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. फुटलेल्या सहा खासदारांना भाजपचं कमळ हाती घ्यायचं होतं. सहावा खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जायला तयार नव्हता. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई कामाला आली अशी चर्चा आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारलं. “मला एकच […]
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब… राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून शिंदे गटात दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. ईशान्य मुंबईत ठाकरे सेना आणि शिंदे सेना आमनेसामने आल्याचे चित्र असून, या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र पाठवत संजय दिना पाटील यांच्याविरोधात […]
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई…ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका सूचक विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. “ऑपरेशन यशस्वी आणि बॉडीही सुदृढ” असे वक्तव्य करत फडणवीस यांनी प्रथमच “ऑपरेशन टायगर” संदर्भात अप्रत्यक्ष भाष्य केल्याचे मानले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेत (शिंदे गट) खासदारांच्या प्रवेशासाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची […]