पुण्याचा केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. सिया गोयल आणि चेतन चाैधरी यांनी आपला गुन्हा मान्य केला. यासोबतच त्यांचा किती भयंकर प्लान केतन अग्रवाल याला मारण्यासाठी होता, ते देखील उघड केले. मुख्य आरोपी चेतन चाैधरी हा पोलिस तपासात फिरवा फिरवीची उत्तरे देत आहे. त्याने आपल्यावर कोणत्याही पद्धतीचा संशय येऊ […]
india
Sanjay Jadhav : इच्छा नसताना मला..ठाकरेंचे फुटलेले खासदार संजय जाधव यांची प्रामाणिक कबुली
खासदार फुटल्यानंतर आता पक्षाला संघटनात्मक पातळीवर अजून फटके बसू नयेत, म्हणून उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये आहेत. ज्या जिल्ह्यातील, लोकसभा मतदारसंघातील खासदार फुटले त्या ठिकाणचा दौरा उद्धव ठाकरे यांनी सुरु केला आहे. याची सुरुवात ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघापासून केली आहे. उद्धव ठाकरे आता परभणी दौऱ्यावर जाणार आहेत. ठाकरे गटाचे जे सहा […]
Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट, चेतन चौधरीच्या वडिलांचा धक्कादायक दावा, माझा मुलगा त्या वेळी…
Chetan Chaudhary Father Statement : पुण्याजवळील ऐतिहासिर लोहगड किल्ल्यावरून (Lohagad Fort) पडून केतन अग्रवाल याचा मृत्यू झाला. आधी त्याचा पाय घसरून पडल्याने तो गेला असं मानलं जात होतं, मात्र हाँ अपघात नव्हे तर जाणून बुजून केलेला घात आहे, असं काही काळातच उघड झालं. केतनची होणारी बायको सिया आणि तिचा मित्र चेतन यांनीच संगनमताने केतनचा काटा […]
उद्धव ठाकरेंची साथ सोडताच ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका, थेट राणा जगजीत सिंह पाटील..
शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट तयार झाली. यानंतर पक्षाने व्हिप जारी करून आपल्या खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या खासदारांनी बैठकीस अनुपस्थिती दर्शवली. ज्यानंतर […]
Rajinikanth : विजय यांना बर्थ डे च्या शुभेच्या का दिल्या नाहीत? अखेर रजनीकांत यांनी दिलं उत्तर
एका स्टारने दुसऱ्या स्टारला बर्थ डे च्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट न करणं यावरुन चर्चा, तर्क-वितर्कांचा एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. त्यावरुन चाहते मंडळी आपलेच अंदाज लावून मोकळे होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांना बर्थ डे च्या शुभेच्छा देणं किंवा न देणं हा सोशल मीडियावर एक मुद्दा बनला आहे. थलपती विजय यांनी 22 […]
पंचायत, द फॅमिली मॅनपेक्षाही तगडी रेटिंग; 6 वर्षांपासून कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड
ओटीटीवरील उत्तम वेब सीरिजची जेव्हा चर्चा होते, तेव्हा सर्वसामान्यपणे 'पंचायत', 'द फॅमिली मॅन', 'मिर्झापूर', 'पाताल लोक' यांसारख्यांचा उल्लेख सर्वप्रथम होतो. या वेब सीरिजनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असून त्यांना 'कल्ट' सीरिज म्हटलं जातं. मात्र एक अशीही सीरिज आहे, ज्याची रेटिंग या सर्वांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून या वेब सीरिजचा रेकॉर्ड कोणालाच मोडता […]