पुणे जिल्ह्यात असलेल्या लोहगड किल्ल्यावरून पडून 26 वर्षांच्या केतन अग्रवाल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. अवघ्या काही महिन्यांवर केतनचं लग्न आलं होतं. तो त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर फिरण्यासाठी गेला होता, तिथेच ही दुर्घटना घडली. सुरुवातीला केतन फोटो काढण्यासाठी गेला आणि पाय घसरून पडला असाच सर्वांचा समज झाला होता, परंतु त्यानंतर प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आणि […]
india
ज्वालामुखीच्या पाण्यापासून तयार होते ही खास व्हिस्की, तब्बल 400 वर्षांपासून अजूनही तशीच चव; विशेषता काय?
भारतासह या जगात मद्यावर प्रेम असणाऱ्यांची संख्या बरीच आहे. शेकडो वर्षांपासून मानवी संस्कृतीत मद्याला एक वेगळे स्थान आहे. म्हणूनच मद्यनिर्मितीचा इतिहासही तेवढाच जुना आहे. आजकाल मद्याचे अनेक प्रकार आहेत. या जगात एक खास व्हिस्की आहे. या व्हिस्कीचे नाव बशमिल्स असे आहे. सर्वात जुने लायसन्स असलेली ही व्हिस्की असल्याचे मानले जाते. कारण या व्हिस्कीची डिस्टिलेरी 400 […]
WT20 WC: टीम हॉटेलमध्ये आलिया पतीसोबत राहिली, कॅप्टन-कोचमध्ये वाद! पाकिस्तान संघात बरंच काही घडलं
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी सुमार राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. असं असताना या संघात बरेच वाद असल्याचं आता समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तान संघाची कर्णधार फातिमा सना आणि हेच कोच वहाब रियाज यांच्यात जोराचं भांडणं झालं आहे. सनाने […]
हे झाड आयुष्यात कधीच घराजवळ लावू नका, असतो सापांचा डेरा, तुमच्याही परिसरात आहे का?
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, गेले काही दिवस पाऊस नव्हता, मात्र दोन ते तीन दिवसांपासून राज्यात चांगला पाऊस पडत आहे. पावसाळ्यात जसा वीज, वादळ आणि पाणी यांचा धोका असतो, तसाच आणखी देखील एक मोठा धोका असतो, तो म्हणजे सापांचा. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळात पाणी शिरतं, सापांच्या बिळात पाणी शिरल्यामुळे ते बिळात राहु शकत नाहीत, ते […]
Rain Update : 25, 26, 27, 28, 29 जूनला पावसाचे तांडव, नद्या, ओढे तुडूंब भरणार, पंजाबराव डख यांचा पावसाचा नवा अंदाज आला!
Punjabrao Dakh Monsoon Update : राज्यात पाऊस कसा असेल, हवामान कसे असेल याची माहिती पंजाबराव डख हे देतात. त्यांनी पुढच्या काही दिवसात तसेच जुलै महिन्यात पाऊस कसा असेल याबाबत सांगितले आहे. त्यांनी सांगितल्यानुसार 24 जून रोजीपासून पावसाचा जोर आणखी वाढत जाणार आहे. जवळपास दहा जुलैपर्यंत राज्यात सगळीकडे पाऊस होणार आहे. 10 जुलैपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या […]
वास्तुशास्त्रानुसार झाडू लपवून ठेवणे का मानले जाते शुभ?
सनातन धर्मामध्ये झाडूला केवळ घरातील स्वच्छतेसाठी वापरली जाणारी साधी वस्तू मानले जात नाही, तर तिला धनाची देवी माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. भारतीय परंपरेत अनेक वस्तूंना आध्यात्मिक महत्त्व दिले गेले असून झाडूचे स्थान त्यात विशेष आहे. दिवाळीसारख्या शुभ सणांच्या वेळी झाडूची पूजा करण्याची प्रथा अनेक घरांमध्ये आजही जपली जाते. असे मानले जाते की ज्या घरामध्ये […]