व्हिटामिन्स शरीरातील अनेक गरजेच्या कामासाठी आवश्यक असतात आणि यांच्या कमतरतेने आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. मात्र, वारंवार चक्कर येणे हे केवळ व्हिटामिन्सच्या कमतरतेचे लक्षण नसते. त्यास इतरही कारणे जबाबदार असतात. यामागे लो ब्लड प्रेशर, एनिमिया, डिहायड्रेश, कानाशी संबंधित आजार किंवा अन्य कारेण देखील असू शकता. मात्र,काही बाबतीत व्हिटामिन्सची कमतरता देखील यास कारणीभूत ठरु शकते. सतत […]
india
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या… थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांच्यावर बोलताना राणे म्हणाले की, त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे. ते सतत आक्षेपार्ह बोलतात आणि कदाचित आजारपणामुळे असे वक्तव्य करत असावेत, असा टोला त्यांनी लगावला. अमित शहा यांच्याबाबत बोलताना संजय राऊत […]
घराबाहेर पडू नका… महाराष्ट्रासह या राज्यांना पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
देशाच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली असली तरी उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सध्या उष्णतेची तीव्रता कायम आहे. मात्र आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवसांत नैऋत्य मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहारच्या उर्वरित भागांमध्ये तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या आणखी काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात […]
संजय दिना पाटलांच्या अडचणी वाढणार? गुणरत्न सदावर्तेंनी सांगितला तो एक पर्याय; म्हणाले बोंब मारून…
Sanjay Dina Patil : संजय दिना पाटील यांच्या प्रकरणात मी पत्रकारांसोबत आहे. पत्रकारांनी निसंकोचपणे समोर यावं. मी त्यांच्यासोबत जाईल. जितेंद्र आव्हाड योग्य बोलले. संजय दिना पाटील यांना काहीच माहिती नाही. संजय दिना पाटील यांना रेडिमेड सगळं मिळालेलं आहे. त्यांना संघर्ष माहिती नाही. त्यांना लोकशाही माहिती नाही, असा हल्लाबोल गुणरत्न सदावर्ते यांनी केला. राजकीय पक्षांनी निषेध […]
पासपोर्ट बनवणे आता महागले, वाचा नेमके शुल्क किती वाढले ?
केंद्र सरकाने पासपोर्ट आणि त्याच्याशी संबंधित सेवांचे शुल्क वाढवले आहे. पासपोर्ट तयार करण्याच्या शुल्कात बदल अशा वेळी केला आहे. जेव्हा पासपोर्टला नागरिकत्वाचा पुरावा न मानण्याच्या सरकारच्या निर्णयाने वादळ उठले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट ( सुधारणा ) नियम, २०२६ जारी करताना या पुढच्या महिन्यांपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार १ जुलै २०२६ पासून पासपोर्टचे […]
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल…
अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एसआयटीने मंगळवारी आपला तपास अहवाल राज्य सरकारकडे सादर केला. या अहवालात एफआयआर नोंदवण्याची आणि ट्रस्टची पुनर्रचना करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, […]