सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने अनुसूचित जाती (SC) आणि इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता अनेक प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे. यामुळे अर्ज करण्यासाठी लागणारा वेळ वाचेल आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सहजपणे अर्ज करता […]
india
सरकार दरबारी ते मृत ठरले,पाटणच्या जाधव यांचे न्यायासाठी ११ महिने मुंबईला खेटे..
पेन्शनरकडून ते स्वत:समोर जीवंत दिसत असूनही दर काही महिन्यांनी बँकेत ते जीवंत असल्याचा कागदोपत्र पुरावा मागितला जात असतो. तसाच काहीसा प्रकार आता सातारा-पाटण येथील रवींद्र जाधव यांच्या बाबत घडला आहे. येथे मात्र उलट झाले आहे. त्यांना सरकारी दरबारी मृत ठरवण्यात आले आहे.त्यामुळे त्यांना आता आपण जीवंत आहोत हे सांगत सातारा ते मुंबई गेली ११ महिने […]
EPFO : PF खातेधारकांसाठी मोठी बातमी, 3 दिवस पीएफ क्लेम करता येणार नाही; वाचा तारीख
EPFO च्या कोट्यवधी खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. EPFO ने आपल्या ऑनलाइन क्लेम प्रणालीच्या अपग्रेडेशनसाठी तीन दिवसांच्या नियोजित मेन्टेन्सची घोषणा केली आहे. त्यामुळे 26 जून ते 28 जून 2026 या कालावधीत EPF क्लेम दाखल करणे आणि त्यांची प्रक्रिया यासंबंधित सेवा तात्पुरत्या बंद राहणार आहेत. EPFO च्या माहितीनुसार, सेवा अधिक दर्जेदार, जलद आणि प्रभावी करण्यासाठी तसेच सदस्यांना […]
Vastu Shastra : घरात हंस किंवा बदकाच्या जोडीचा फोटो का लावावा? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
आपलं घर आनंदी राहावं, घरात सुख, शांती, समृद्धी राहावी, कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम असावं, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यासाठी आपण वास्तुशास्त्र आणि फेंगशुई मध्ये सांगितलेले विविध उपाय देखील करत असतो. जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती वाढली तर तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या समस्या येण्यास सुरुवात होते. तसेच कोणतंही कारण नसताना घरात भांडणाला सुरुवात होते. पती-पत्नीचं […]
राममंदिर दानपेटी रक्कम चोरी प्रकरणात पहिली मोठी कारवाई, या आठ लोकांवर एफआयआर, घरांवर छापे टाकून अटक
अयोध्येतील राम मंदिर दान पेटीतील चोरी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीनुसार आता अयोध्या पोलिस ठाण्यात अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, टिन्नू यादव, मनीष यादव आणि अन्य लोकांच्या विरोधात बीएनएस कलम 306, 316 ( 5) आणि 317 (4), 61 आणि 3 (5) नुसार एफआयआर दाखल केला आहे. […]
Chanakya Niti : असा मुलगा जन्माला न आलेला बरा, करतो संपूर्ण कुटुंबाचा नाश
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात एखाद्या कुटुंबात दोन अवगुणी मुलं असतील तर त्यांच्यापेक्षा एक गुणी मुलगा असलेला कधीही चांगला. जर कुटुंबामध्ये अवगुणी मुलं जन्माला आली तर ती […]